"वर्षा उसगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Rahulvelapure (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''वर्षा उसगांवकर''' ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. |
'''वर्षा उसगांवकर''' ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत. |
||
'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत -जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''गंमत जंमत'' |
'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत -जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''गंमत जंमत''' नंतर "'''खट्याळ सून नाठाळ सासू''', "'''तुझ्याविना करमेना''', "'''हमाल दे धमाल'''<nowiki/>', "'''मुंबई ते मॉरिशस'''<nowiki/>', "'''लपंडाव'''<nowiki/>' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "'''दूध का कर्ज'''<nowiki/>' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात '''दूरदर्शन''' हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "'''महाभारत'''<nowiki/>' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "'''एक होता विदूषक'''<nowiki/>'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "'''आत्मविश्वास'''<nowiki/>' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "'''ब्रम्हचारी'''" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर.रवी यांच्या वर्षा उसगावकर या सुनबाई आहेत. |
||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
||
==नाटके=== |
|||
⚫ | |||
* ब्रह्मचारी |
|||
⚫ | |||
* [[गंमत जंमत (चित्रपट)|गंमत जंमत]] |
|||
⚫ | |||
* [[खट्याळ सासू नाठाळ सून (चित्रपट)|खट्याळ सासू नाठाळ सून]] |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[हमाल दे धमाल (चित्रपट)|हमाल दे धमाल]] |
|||
* [[कुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)|कुठं कुठं शोधू मी तिला]] |
|||
⚫ | |||
* [[अफलातून (चित्रपट)|अफलातून]] |
* [[अफलातून (चित्रपट)|अफलातून]] |
||
* [[ |
* [[अबोली (चित्रपट)|अबोली]] |
||
* [[ |
* [[अर्जुन (चित्रपट)|अर्जुन]] |
||
⚫ | |||
* [[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]] |
* [[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]] |
||
⚫ | |||
* [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] |
* [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[ऐकावं ते नवलच (चित्रपट)|ऐकावं ते नवलच]] |
|||
* [[एक होता विदूषक (चित्रपट)|एक होता विदूषक]] |
* [[एक होता विदूषक (चित्रपट)|एक होता विदूषक]] |
||
* [[ |
* [[ऐकावं ते नवलच (चित्रपट)|ऐकावं ते नवलच]] |
||
* [[ |
* [[कुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)|कुठं कुठं शोधू मी तिला]] |
||
* [[ |
* [[खट्याळ सासू नाठाळ सून (चित्रपट)|खट्याळ सासू नाठाळ सून]] |
||
* [[ |
* [[गंमत जंमत (चित्रपट)|गंमत जंमत]] |
||
* [[ |
* [[घनचक्कर (चित्रपट)|घनचक्कर]] |
||
* [[चल गंमत |
* [[चल गंमत करू (चित्रपट)|चल गंमत करू]] |
||
* [[ |
* [[जखमी कुंकू (चित्रपट)|जखमी कुंकू]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
* [[जमलं हो जमलं (चित्रपट)|जमलं हो जमलं]] |
* [[जमलं हो जमलं (चित्रपट)|जमलं हो जमलं]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[धनी कुंकवाचा (चित्रपट)|धनी कुंकवाचा]] |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* [[पसंत आहे मुलगी (चित्रपट)|पसंत आहे मुलगी]] |
|||
* [[पैंजण (चित्रपट)|पैंजण]] |
* [[पैंजण (चित्रपट)|पैंजण]] |
||
* [[पैज लग्नाची (चित्रपट)|पैज लग्नाची]] |
* [[पैज लग्नाची (चित्रपट)|पैज लग्नाची]] |
||
* [[ |
* [[पैसा पैसा पैसा (चित्रपट)|पैसा पैसा पैसा]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
* [[बायको चुकली स्टँडवर (चित्रपट)|बायको चुकली स्टँडवर]] |
|||
* [[भुताचा भाऊ (चित्रपट)|भुताचा भाऊ]] |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[राहिले दूर घर माझे (चित्रपट)|राहिले दूर घर माझे]] |
* [[राहिले दूर घर माझे (चित्रपट)|राहिले दूर घर माझे]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
* [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]] |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* [[सवत माझी लाडकी (चित्रपट)|सवत माझी लाडकी]] |
|||
* [[सवाल माझ्या प्रेमाचा (चित्रपट)|सवाल माझ्या प्रेमाचा]] |
* [[सवाल माझ्या प्रेमाचा (चित्रपट)|सवाल माझ्या प्रेमाचा]] |
||
⚫ | |||
* [[सुहासिनी (चित्रपट)|सुहासिनी]] |
* [[सुहासिनी (चित्रपट)|सुहासिनी]] |
||
* [[ |
* [[सूडचक्र (चित्रपट)|सूडचक्र]] |
||
* [[ |
* [[हमाल दे धमाल (चित्रपट)|हमाल दे धमाल]] |
||
* [[हाऊसफुल्ल (चित्रपट)|हाऊसफुल्ल]] |
* [[हाऊसफुल्ल (चित्रपट)|हाऊसफुल्ल]] |
||
* [[अर्जुन (चित्रपट)|अर्जुन]] |
|||
===हिंदी चित्रपट=== |
|||
* दूध का कर्ज |
|||
===दूरचित्रवाणी मालिका=== |
|||
* महाभारत (हिंदी) |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२१:५३, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वर्षा उसगांवकर | |
---|---|
चित्र:Varsha us.jpg वर्षा उसगांवकर | |
जन्म |
वर्षा उसगांवकर २८ फेब्रुवारी १९६८ गोवा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, नाटके) |
भाषा | कोंकणी भाषा, मराठी भाषा |
प्रमुख चित्रपट |
गंमत जंमत |
वडील | अच्युत काशिनाथ उसगांवकर |
आई | माणिक उसगांवकर |
पती | अजय शर्मा |
वर्षा उसगांवकर ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.
वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत -जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "गंमत जंमत नंतर "खट्याळ सून नाठाळ सासू, "तुझ्याविना करमेना, "हमाल दे धमाल', "मुंबई ते मॉरिशस', "लपंडाव' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "दूध का कर्ज' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "महाभारत' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "एक होता विदूषक'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वास' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "ब्रम्हचारी" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर.रवी यांच्या वर्षा उसगावकर या सुनबाई आहेत.
कारकीर्द
नाटके=
- ब्रह्मचारी
मराठी चित्रपट
- अफलातून
- अबोली
- अर्जुन
- आत्मविश्वास
- आमच्या सारखे आम्हीच
- उपकार दुधाचे
- एक होता विदूषक
- ऐकावं ते नवलच
- कुठं कुठं शोधू मी तिला
- खट्याळ सासू नाठाळ सून
- गंमत जंमत
- घनचक्कर
- चल गंमत करू
- जखमी कुंकू
- जमलं हो जमलं
- डोक्याला ताप नाही
- तुझ्याचसाठी
- तुझ्यावाचून करमेना
- धनी कुंकवाचा
- नवरा बायको
- पटली रे पटली
- पसंत आहे मुलगी
- पैंजण
- पैज लग्नाची
- पैसा पैसा पैसा
- प्रेमाच्या सुलट्या बोंबा
- बाप रे बाप
- बायको चुकली स्टँडवर
- भुताचा भाऊ
- मज्जाच मज्जा
- मालमसाला
- मुंबई ते मॉरिशस
- यज्ञ
- राहिले दूर घर माझे
- रेशीमगाठी
- लपंडाव
- शुभमंगल सावधान
- शेजारी शेजारी
- सगळीकडे बोंबाबोंब
- सवत माझी लाडकी
- सवाल माझ्या प्रेमाचा
- सुहासिनी
- सूडचक्र
- हमाल दे धमाल
- हाऊसफुल्ल
हिंदी चित्रपट
- दूध का कर्ज
दूरचित्रवाणी मालिका
- महाभारत (हिंदी)