"निर्णयसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन लेखाचे प्रास्ताविक |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''निर्णयसागर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक प्रकाशनसंस्थाही होती. [[जावजी दादाजी चौधरी]] ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली. सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते. |

या छापखान्यातून अनेक ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे पंचांगही प्रसिद्ध हॊत असते.. |
०२:१०, २६ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली. सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते. या छापखान्यातून अनेक ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे पंचांगही प्रसिद्ध हॊत असते..