निर्णयसागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली.[१] सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते. या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराठी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध हॊत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदॆशातील नीमच येथून प्रसिद्ध हॊते[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]