"रामचंद्र चितळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ७७: | ओळ ७७: | ||
* शाम ढले खिडकी तले (अलबेला-१९५१; [[लता मंगेशकर]], सी. रामचंद्र) |
* शाम ढले खिडकी तले (अलबेला-१९५१; [[लता मंगेशकर]], सी. रामचंद्र) |
||
* शोला जो भडके (अलबेला-१९५१; [[लता मंगेशकर]], सी. रामचंद्र) |
* शोला जो भडके (अलबेला-१९५१; [[लता मंगेशकर]], सी. रामचंद्र) |
||
==आत्मचरित्र== |
|||
सी. रामचंद्र यांनी ‘माझ्या जीवनाची सरगम’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
०१:४५, २८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (१२ जानेवारी, इ.स. १९१८ - ५ जानेवारी, इ.स. १९८२) हे भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.
सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपट
- आझाद
- अनारकली
- अमर दीप
- अमर रहे प्यार (१९६०)
- अलबेला (१९५१)
- आंचल (१९६०)
- आशा (१९५७)
- इन्सानियत (१९५५)
- कवी
- खज़ााना (१९५१)
- घुंघरू (१९५२)
- जिंदगी और मौत
- झमेला (१९५३)
- झांझर (१९५२)
- डाक बंगला (१९४७)
- तलाक़ (१९५८)
- तुलसी विवाह (१९७१)
- तूफानी टक्कर (१९७८)
- दुनिया (१९४९)
- नदिया के पार (१९४९)
- नमूना (१९४९)
- नवरंग
- नादान
- नास्तिक
- निराला (१९५०)
- नौशेरवान --ए-आदिल
- पतंगा
- परिचय
- परछाइयाँ
- पहेली झलक (१९५४)
- पायल की झंकार (१९६५)
- पैगाम
- बहू रानी
- बारिश
- मीनार (१९५५)
- यास्मिन
- रूठा ना करो (१९७०)
- लीला (१९४८)
- लुटेरा (१९५५)
- शतरंज (१९५६)
- शबिस्तान (१९५१)
- शहनाई (१९४७)
- शारदा
- शिन शिनाकी बूबला बू
- सगाई
- संगीता (१९५०)
- सफर (१९४६)
- समाधी (१९५०)
- सरगम (१९५०)
- साजन (१९४८)
- सिंदू (१९४७)
- सुबह का तारा
- स्त्री (१९६१)
- हंगामा (१९५२)
सी. रामचंद्र याचे संगीत असलेली काही प्रसिद्ध गाणी (कंसात चित्रपट आणि गायकाचे नाव)
- आजा अब तो आजा (अनारकली; लता मंगेशकर)
- आधा है चंद्रमा (नवरंग; आशा भोसले, महेंद्र कपूर) (राग - मालकंस)
- ईना मीना डिका (आशा-१९५७; किशोर कुमार)
- उमर हुई तुमसे मिले (बहू रानी; हेमंत कुमार, लता मंगेशकर)
- ओ दिलवाले दिल का लगाना भूल गये (पतंगा; [[शमशाद बेगम, सी. रामचंद्र)
- कितना हसीन है मौसम (आझाद; लता मंगेशकर, सी. रामचंद्र) (राग - दरबारी कानडा)
- जाग दर्द-ए-इश्क जाग (अनारकली; हेमंत कुमार, लता मंगेशकर) (राग - बागेश्री)
- जिंदगी प्यार की दो घडी होती हैं (अनारकली; हेमंत कुमार)
- तू छुपी है कहाँ (नवरंग; आशा भोसले, मन्ना डे) (राग - मालकंस)
- दिल की दुनिया बसा के साँवरियाँ (अमरदीप, लता मंगेशकर)
- भोली सूरत दिल के खोटे (अलबेला-१९५१; लता मंगेशकर, सी. रामचंद्र)
- मोहब्बत ऐसी धडकन है की (अनारकली; लता मंगेशकर)
- ये माटी सभी की कहानी (नवरंग; महेंद्र कपूर)
- येह जिंदगी उसी की है (अनारकली; लता मंगेशकर)
- येह पैगाम हमारा (पैगाम; मन्ना डे)
- यह हसरत थी की हम (नौशेरवान-ए-आदिल; मोहम्मद रफी))
- रंग दे रेे (नवरंग; आशा भोसले, मन्ना डे, व्ही. शांताराम)
- शाम ढले खिडकी तले (अलबेला-१९५१; लता मंगेशकर, सी. रामचंद्र)
- शोला जो भडके (अलबेला-१९५१; लता मंगेशकर, सी. रामचंद्र)
आत्मचरित्र
सी. रामचंद्र यांनी ‘माझ्या जीवनाची सरगम’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |