Jump to content

"नंदुरबार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नंदुरबार''' भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[खानदेश]] विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे.
'''नंदुरबार''' भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[खानदेश]] विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे.


१ जुलै १९९८ रोजी [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] विभाजन होउन नंदुरबार जिल्‍हयाची निर्मिती झाली. हा जिल्हा [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्याच्या सीमेजवळ असून याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे (२००१च्या जनगणनेनुसार).
१ जुलै १९९८ रोजी [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातून]] बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रपळ ५०३५ चौरस किमी आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१च्या जनगणनेनुसार).

==विभाग==
==विभाग==
नंदुरबार जिल्ह्यात [[अक्कलकुवा]], [[अक्राणी]] महाल, (धडगाव), [[तळोदा]], [[शहादा]], [[नंदुरबार]] आणि [[नवापुर]] असे ७ तालुके आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात [[अक्कलकुवा]], [[अक्राणी]] महाल, धडगाव, [[तळोदा]], [[शहादा]], [[नंदुरबार]] आणि [[नवापुर]] असे ७ तालुके आहेत.


==इतिहास==
==इतिहास==
ओळ १०: ओळ ११:


==शाळा==
==शाळा==
एकलव्य विद्यालय, D.R.High school, Dr.Kane Girls High School, G.T.P.College, Yashwant Vidyalay, Smt. H.G.Shroff High School अशा शाळा नंदुरबार मध्ये आहेत.
एकलव्य विद्यालय, D.R.High school (श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल), डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार तालुका विधायक समितीचे (NTVSचे) G.T.P.(गजामल तुळशीराम पाटील) कॉलेज, यशवंत विद्यालय, Smt. H.G.Shroff High School (श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल)...अशा शाळा नंदुरबारमध्ये आहेत.


==शिवाजीचा पुतळा==
==शिवाजीचा पुतळा==

२३:५९, २४ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

नंदुरबार भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे.

१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्रगुजरात राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रपळ ५०३५ चौरस किमी आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१च्या जनगणनेनुसार).

विभाग

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी महाल, धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर असे ७ तालुके आहेत.

इतिहास

नंदुरबार परिसरावर पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते. इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा युवक सत्याग्रहादरम्यान पोलीसांची गोळी लागून शहीद झाला.

शाळा

एकलव्य विद्यालय, D.R.High school (श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल), डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार तालुका विधायक समितीचे (NTVSचे) G.T.P.(गजामल तुळशीराम पाटील) कॉलेज, यशवंत विद्यालय, Smt. H.G.Shroff High School (श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल)...अशा शाळा नंदुरबारमध्ये आहेत.

शिवाजीचा पुतळा

नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. या भागातून कुठलीही मिरवणूक, मोर्चा, रॅली गेल्यास त्या पुतळ्याला अभिवादन करूनच ती पुढे जात होती. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा पालिकेच्या तत्पुरत्या इमारतीत एका बंदिस्त खोलीत ठेवला होता. नंतर नागरिकांच्या मागणीवरून तो मोकळ्या जागेत आणण्यात आला. हाच पुतळा पूर्वी होता त्याच ठिकाणी पुनःस्थापित करावा, अशी मागणी एक वर्षभर होत होती.

नगरपालिका त्यांच्या ताब्यात असलेला शिवाजीचा पुतळा बसवत नाही हे लक्षात घेता शिवसेनेने तसाच हुबेहुब पुतळा तयार करून तो २२ जानेवारी २०१७ या दिवशी सकाळी अकरा वाजता पालिका चौकात आणला. सोबत पुतळा ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅण्डदेखील आणला.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा पुतळा पालिका चौकात नाही तर व्यापार संकुलातच हवा होता. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी झाली. शेवटी शिवसैनिकांचा विजय झाल्याने पोलिसांनी तो पुतळा चौकात राहू द्यायला परवानगी दिली.