"शिल्पा शेट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''शिल्पा शेट्टी''' ([[तुळू भाषा|तळू]]: ಶಿಲ್ಪಾ ಶೆಟ್ಟಿ ; [[रोमन लिपी]]: Shilpa Shetty) (८ जून, इ.स. १९७५ - हयात) ही [[भारत|भारतीय]] अभिनेत्री |
'''शिल्पा शेट्टी-कुंद्रा''' ([[तुळू भाषा|तळू]]: ಶಿಲ್ಪಾ ಶೆಟ್ಟಿ ; [[रोमन लिपी]]: Shilpa Shetty) (८ जून, इ.स. १९७५ - हयात) ही [[भारत|भारतीय]] अभिनेत्री आहे. [[इ.स. १९९३]] साली ''बाज़ीगर'' या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून हिंदी, [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलुगू]] व [[कन्नड भाषा|कन्नड]] भाषांमधील चाळीस चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. अभिनेत्री [[शमिता शेट्टी]] हिची बहीण आहे. |
||
==पुरस्कार== |
|||
शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिला आरोग्यरक्षणासाठी तिने केलेल्या कामाबद्दल कर्नाटकभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (१० जानेवारी २०१७) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१३:४०, १६ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
शिल्पा शेट्टी | |
---|---|
शिल्पा शेट्टी (इ.स. २००७) | |
जन्म | ८ जून, इ.स. १९७५ |
राष्ट्रीयत्व | तुळू, भारतीय |
कार्यक्षेत्र |
अभिनय (चित्रपट), मॉडेलिंग |
भाषा |
तुळू (मातृभाषा) कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी (अभिनय) |
शिल्पा शेट्टी-कुंद्रा (तळू: ಶಿಲ್ಪಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shilpa Shetty) (८ जून, इ.स. १९७५ - हयात) ही भारतीय अभिनेत्री आहे. इ.स. १९९३ साली बाज़ीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगू व कन्नड भाषांमधील चाळीस चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. अभिनेत्री शमिता शेट्टी हिची बहीण आहे.
पुरस्कार
शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिला आरोग्यरक्षणासाठी तिने केलेल्या कामाबद्दल कर्नाटकभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (१० जानेवारी २०१७)
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.shilpashettylive.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |