Jump to content

शिल्पा शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिल्पा शेट्टी
जन्म ८ जून, इ.स. १९७५
राष्ट्रीयत्व तुळू, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट),
मॉडेलिंग
भाषा तुळू (मातृभाषा)
कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी (अभिनय)

शिल्पा शेट्टी-कुंद्रा (तळू: ಶಿಲ್ಪಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shilpa Shetty) (८ जून, इ.स. १९७५ - हयात) ही भारतीय अभिनेत्री आहे. इ.स. १९९३ साली बाज़ीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगूकन्नड भाषांमधील चाळीस चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. अभिनेत्री शमिता शेट्टी हिची बहीण आहे.

पुरस्कार

[संपादन]

शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिला आरोग्यरक्षणासाठी तिने केलेल्या कामाबद्दल कर्नाटकभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (१० जानेवारी २०१७)

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)