"अशोक कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:मराठी साहित्यिक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. अशोक प्रभाकर कामत हे एक मराठी साहित्यिक आणि |
डॉ. अशोक प्रभाकर कामत (जन्म : १० जानेवारी. इ.स. १९४२) हे एक मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत. |
||
==अशोक कामत यांची शैक्षणिक कारकीर्द== |
==अशोक कामत यांची शैक्षणिक कारकीर्द== |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
* सदस्य, मराठी परीक्षा समिती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, १९८४-१९८७ |
* सदस्य, मराठी परीक्षा समिती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, १९८४-१९८७ |
||
* अध्यक्ष, भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय समिती, आळंदी, १९८७-१९८९ |
* अध्यक्ष, भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय समिती, आळंदी, १९८७-१९८९ |
||
* सदस्य, नियामक मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, १९८०पासून २००१पर्यंत/अध्यक्ष, परीक्षा समिती १९८०पासून २००६पर्यंत/अध्यक्ष, विद्यासमिती – शिक्षणसमिती २००१पासून पुढे/कार्यकारी विश्वस्त २००८पासून पुढे |
* सदस्य, नियामक मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, १९८०पासून २००१पर्यंत/अध्यक्ष, परीक्षा समिती १९८०पासून २००६पर्यंत/अध्यक्ष, विद्यासमिती – शिक्षणसमिती २००१पासून पुढे/कार्यकारी विश्वस्त २००८पासून पुढे. |
||
==अशोक कामत यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* जीवनाची स्मरणयात्रा (आत्मचरित्र) |
|||
==पुरस्कार== |
|||
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा पुरस्कार (२९-१०-२०१४) : पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. |
|||
१७:०५, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
डॉ. अशोक प्रभाकर कामत (जन्म : १० जानेवारी. इ.स. १९४२) हे एक मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत.
अशोक कामत यांची शैक्षणिक कारकीर्द
- १९६० – राष्ट्रभाषा पंडित
- १९६२ – बी.ए. (हिंदी/ मराठी/मानसशास्त्र) (स.प. महाविद्यालय, पुणे विद्यापीठ)
- १९६४ – एम्.ए. (हिंदी/मराठी), पुणे विद्यापीठ (पुणे विद्यापीठात सर्वप्रथम)
- १९७४ – हिंदी विषयात पीएच्.डी. पुणे विद्यापीठ (प्रकाशित प्रबंध – ‘महाराष्ट्र के नाथपंथीय कवियों का हिंदी काव्य’)
- १९८४ – मराठी विषय घेऊन पीएच्.डी. पुणे विद्यापीठ (प्रकाशित प्रबंध – ‘संत नामदेवांचे जीवन आणि हिंदी-मराठी काव्य यांचा पुनर्विचार’)
- १९६५-१९७७ : शाहू महाविद्यालयात अध्यापन
- १९७७-१९८५ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अध्यापन
- १९८५-२००७ : पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासनाच्या संत अध्ययन व संशोधन केंद्राचे प्राध्यापक व प्रमुख
- १९७३पासून पदव्युत्तर एम्.ए. वर्गांचे अध्यापन
- १९७९पासून पुणे विद्यापीठात हिंदी भाषेच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
- १९८५पासून पुणे विद्यापीठात मराठी विषयाच्या पीएच्.डी.करिता मार्गदर्शन
- मार्गदर्शन केलेल्या पन्नास विद्यार्थ्यांचे पीएच्.डी प्रकल्प पूर्ण
- मार्गदर्शन केलेल्या सोळा विद्यार्थ्यांचे एम.फिल. प्रकल्प पूर्ण
- संत नामदेव अध्यासनात दरवर्षी मार्गदर्शन केलेल्या किमान सहा याप्रमाणे विद्यार्थ्यांचे एकूण एकशे चाळीस शोधप्रकल्प पूर्ण (लोकाश्रय मिळवून हे काम केले).
अन्य शैक्षणिक, साहित्यिक नियुक्त्या आणि कार्य
- सदस्य, हिंदी पाठ्यपुस्तक समिती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, १९७४-१९८६ (सुमारे ८० पाठ्यपुस्तकांच्या संपादनात सहभाग)
- महाराष्ट्र राज्याच्या उत्कृष्ट ग्रंथ उत्तेजन समितीचे सदस्यत्व (१९७५-१९७८)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्यत्व (१९७६-१९७९)
- महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादन समितीचे सदस्यत्व (१९७६-१९७९)
- मराठी साहित्य परिषद परीक्षा संचालक, १९७६-१९८०
- भारतीय श्रीरामकोश मंडळ, प्रथम खंड संपादन – सहभाग, १९७८
- कार्यकारिणी सदस्य, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, १९७८-१९८१
- सदस्य, विद्या समिती, हिंदी माध्यमिक विद्यालय, पुणे १९८०-१९९२
- सदस्य, मराठी परीक्षा समिती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, १९८४-१९८७
- अध्यक्ष, भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय समिती, आळंदी, १९८७-१९८९
- सदस्य, नियामक मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, १९८०पासून २००१पर्यंत/अध्यक्ष, परीक्षा समिती १९८०पासून २००६पर्यंत/अध्यक्ष, विद्यासमिती – शिक्षणसमिती २००१पासून पुढे/कार्यकारी विश्वस्त २००८पासून पुढे.
अशोक कामत यांनी लिहिलेली पुस्तके
- जीवनाची स्मरणयात्रा (आत्मचरित्र)
पुरस्कार
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा पुरस्कार (२९-१०-२०१४) : पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(अपूर्ण)