"कुस्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हेही पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कुस्ती''' हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी [[खेळ]] आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात.उदा.कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक . हा खेळ [[भारत|भारतात]] तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.
'''कुस्ती''' हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी [[खेळ]] आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात. उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ [[भारत|भारतात]] तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.

भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ऒलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात.

या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.


== हेही पहा ==
== हेही पहा ==
* [[मल्लखांब]]
* [[मल्लखांब]]
* [[साक्षी मलिक]]



[[वर्ग:कुस्ती]]
[[वर्ग:कुस्ती]]

०७:३७, १७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात. उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.

भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ऒलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात.

या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.

हेही पहा