Jump to content

"उम्लाउट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
जर्मन उच्चार उम्लाउट Ü [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yu.png|इवलेसे| 20px]] ,ओ( Ö) [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yo.png|इवलेसे| 20px]], आणि दीर्घ Ö [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yplusCapitalO.png|इवलेसे| 20px]] हे अक्षर लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो आणि यॉ जोडावा लागतो.
काही जर्मन मुळाक्षरांवर शेजारीशेजारी असणारी दोन टिंबे असतात. त्यांना उम्लाउट म्हणतात. उदा० Ü [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yu.png|इवलेसे| 20px]], ओ( Ö) [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yo.png|इवलेसे| 20px]], आणि दीर्घ Ö [[चित्र:Marathi alphabate a plus marathi yplusCapitalO.png|इवलेसे| 20px]].ह्या अक्षरांचे उच्चार मराठी लिपीत लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो किंवा यॉ जोडावा लागतो.

जर्मन लिपीत ä हे मुळाक्षर आणि äu हेही एक संयुक्ताक्षर आहे. त्यांचे उच्चार अनुक्रमे र्‍हस्व ए आणि ऑइ असे होतात.. उदा० ändern (ऎन्डर्न, बदलणे), Bäume (बॉइम, झाड), Täuschen (टॉइशन, फसवणे), इत्यादी.





००:५९, ११ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

काही जर्मन मुळाक्षरांवर शेजारीशेजारी असणारी दोन टिंबे असतात. त्यांना उम्लाउट म्हणतात. उदा० Ü

, ओ( Ö)

, आणि दीर्घ Ö

.ह्या अक्षरांचे उच्चार मराठी लिपीत लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो किंवा यॉ जोडावा लागतो.

जर्मन लिपीत ä हे मुळाक्षर आणि äu हेही एक संयुक्ताक्षर आहे. त्यांचे उच्चार अनुक्रमे र्‍हस्व ए आणि ऑइ असे होतात.. उदा० ändern (ऎन्डर्न, बदलणे), Bäume (बॉइम, झाड), Täuschen (टॉइशन, फसवणे), इत्यादी.