उम्लाउट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काही जर्मन मुळाक्षरांवर शेजारीशेजारी असणारी दोन टिंबे असतात. त्यांना उम्लाउट म्हणतात. उदा० Ü,

ओ( Ö),

, आणि दीर्घ Ö

.ह्या अक्षरांचे उच्चार मराठी लिपीत लिहिताना अर्ध्या ’अ’ला यू, यो किंवा यॉ जोडावा लागतो.

जर्मन लिपीत ä हे मुळाक्षर आणि äu हेही एक संयुक्ताक्षर आहे. त्यांचे उच्चार अनुक्रमे ऱ्हस्व ए आणि ऑइ असे होतात.. उदा० ändern (ऐन्डर्न, बदलणे), Bäume (बॉइम, झाड), Täuschen (टॉइशन, फसवणे), इत्यादी.