Jump to content

"तन्वीर सन्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४: ओळ १४:
* ९ डिसेंबर २०१५ रोजी हा पुरस्कार द थिएटर ग्रुपचे [[अलेक पदमसी]] यांना देण्यात आला..<br />
* ९ डिसेंबर २०१५ रोजी हा पुरस्कार द थिएटर ग्रुपचे [[अलेक पदमसी]] यांना देण्यात आला..<br />
यांव्यतिरिक्त [[विजय तेंडुलकर]], कवलम नारायण पणिक्कर आणि [[विजया मेहता]] यांना हा सन्मान मिळाला आहे.
यांव्यतिरिक्त [[विजय तेंडुलकर]], कवलम नारायण पणिक्कर आणि [[विजया मेहता]] यांना हा सन्मान मिळाला आहे.
* ९ डिसेंबर २०१६ रोजी हा पुरस्कार कांचन सोनटक्के आणि त्यांच्या नाट्यशाळा ट्रस्टला प्रदान होईल..

या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.
या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.

००:०८, ५ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

२००४ सालापासून, डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.

तन्वीर सन्मान या पुरस्काराचे स्वरूप

एक लाख रुपये रोख. २०१४ साली कोणत्याही व्यक्तीला तन्वीर सन्मान दिला जाणार नाही. त्याऐवजी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ’बिनकामाचे संवाद’ नावाच्या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. हे नाटक करणार्‍या ’नाटक कंपनी’ या नाट्यसंस्थेस एक लाख आणि तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत.

तन्वीर सन्मान मिळालेले नाट्यकर्मी

यांव्यतिरिक्त विजय तेंडुलकर, कवलम नारायण पणिक्कर आणि विजया मेहता यांना हा सन्मान मिळाला आहे.

  • ९ डिसेंबर २०१६ रोजी हा पुरस्कार कांचन सोनटक्के आणि त्यांच्या नाट्यशाळा ट्रस्टला प्रदान होईल..

या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.

यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे.

रंगभूमी