नाटक कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नाटक कंपनी ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. लेखक धर्मकीर्ती सुमंत आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे हे दोघे ही संस्था चालवतात. ही मंडळी आपल्या नाटकांकडे गंभीरपणे पहातात व नाटकांतून विषय आणि आशय पोटतिडिकीतून मांडत असतात.

’नाटक कंपनी’ने आजवर सादर केलेली नाटके
 • अपराधी सुगंध
 • इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी
 • एक दिवस मठाकडे
 • गेली एकवीस वर्षे
 • झाड लावणारा माणूस
 • दोन शूर
 • नाटक नको
 • बिनकामाचे संवाद (हे ९ डिसेंबर २०१४ला सादर होणारे नाटक, श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांच्या ’तन्वीर सन्मान’ देणार्‍या रूपवेध या संस्थेने १ लाख ३०,००० रुपये देऊन पुरस्कृत केले आहे)
 • मी गालिब
 • शिवचरित्र आणि एक
 • सुट्टीबुट्टी