"उंबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत |
उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड. हा [[उंबर]]ाच्या खोडापासून बने. उंबर्याच्या वरच्या बाजूच्या सपाट पृष्ठभागाला उंबरठा म्हणतात. घरात येणारी नववधू त्या उंबरठ्यावर ठेवलेल्या मापातील धान्य पावलाच्या हलक्या धक्क्याने सांडवते आणि घरात प्रवेश करते. |
||
लाकडी दाराच्या चौकटीत वरच्या बाजूस बसविलेlल्या जाड रुंद आणि सपाट लाकडाला वरचा उंबरा (Lintel) असे म्हणत. |
|||
गावातले एकूण उंबरे मोजले की तितकी घरे गावात आहेत, असे समजले जाई. उंबरपट्टी किंवा उंबरसारा म्हणजे घरपट्टी, घरावरचा सरकारदरबारी भरावयाचा कर |
|||
==उंबर्यासंबंधी वाक्प्रचार== |
|||
* उंबरा ओलांडणे = उंबरा चढणे == घरात प्रवेश करणे |
|||
* उंबरे झिजवणे = विशिष्ट कामासाठी घरांघरांत जाऊन चौकशी करणे |
|||
* उंबरघाट सुटणे = स्वतःच्या घरातून लांबच्या प्रवासाला निघणे |
|||
* सोन्याचा उंबरा = समृद्धी |
|||
* उंबर्याची साल काढणे = उंबर्याला माती राहू न देणे = एखाद्या घराला पुन्हापुन्हा भेट देणे |
|||
* उंबर्याचे फूल == क्वचित भेटणारा माणूस |
|||
* उंबरे फोडून केंबरे काढणे = एखाद्याला इजा पोहोचवणे |
|||
* भरल्या पोटां उंबर कडू = पोट भरले असेल सर्वच नकोसे वाटते. |
|||
* उंबर जमीन = ओलावा धरून ठेवणारी जमीन |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:५०, १ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड. हा उंबराच्या खोडापासून बने. उंबर्याच्या वरच्या बाजूच्या सपाट पृष्ठभागाला उंबरठा म्हणतात. घरात येणारी नववधू त्या उंबरठ्यावर ठेवलेल्या मापातील धान्य पावलाच्या हलक्या धक्क्याने सांडवते आणि घरात प्रवेश करते.
लाकडी दाराच्या चौकटीत वरच्या बाजूस बसविलेlल्या जाड रुंद आणि सपाट लाकडाला वरचा उंबरा (Lintel) असे म्हणत.
गावातले एकूण उंबरे मोजले की तितकी घरे गावात आहेत, असे समजले जाई. उंबरपट्टी किंवा उंबरसारा म्हणजे घरपट्टी, घरावरचा सरकारदरबारी भरावयाचा कर
उंबर्यासंबंधी वाक्प्रचार
- उंबरा ओलांडणे = उंबरा चढणे == घरात प्रवेश करणे
- उंबरे झिजवणे = विशिष्ट कामासाठी घरांघरांत जाऊन चौकशी करणे
- उंबरघाट सुटणे = स्वतःच्या घरातून लांबच्या प्रवासाला निघणे
- सोन्याचा उंबरा = समृद्धी
- उंबर्याची साल काढणे = उंबर्याला माती राहू न देणे = एखाद्या घराला पुन्हापुन्हा भेट देणे
- उंबर्याचे फूल == क्वचित भेटणारा माणूस
- उंबरे फोडून केंबरे काढणे = एखाद्याला इजा पोहोचवणे
- भरल्या पोटां उंबर कडू = पोट भरले असेल सर्वच नकोसे वाटते.
- उंबर जमीन = ओलावा धरून ठेवणारी जमीन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |