Jump to content

"भारतीय चित्रपट नियंत्रण कायदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भारतीय चित्रपट नियंत्रण कायदा''' [[भारत सरकार]]ने इ.स. १९५२ साली लागू केलेला कायदा आहे. हा कायदा [[भारत|भारतात]] प्रदर्शित होणाऱ्या [[चित्रपट|चित्रपटांचे]] नियंत्रण करतो. [[चित्रपट परिनिरीक्षण मंडळ]] ही संस्था या कायद्याधारे सुरू करण्यात आली या कायद्याचे पालन करविणे हीचे काम आहे.
'''भारतीय चित्रपट नियंत्रण कायदा''' हा [[भारत सरकार]]ने इ.स. १९५२ साली लागू केलेला कायदा आहे. हा कायदा [[भारत|भारतात]] प्रदर्शित होणार्‍या [[चित्रपट|चित्रपटांचे]] नियंत्रण करतो. [[चित्रपट परिनिरीक्षण मंडळ]] ही संस्था या कायद्याधारे सुरू करण्यात आली. ह्या संस्थेचे सदस्य चित्रपटांचे त्यांच्या प्रसिद्धीपूर्वी अवलोकन करतात, त्यांत काटछाट/दुरुस्त्या सुचवतात आणि दुरुस्त केलेला चित्रपट दाखवण्यासाठी परवाना प्रदान करतात.

महाराष्ट्रात नाटकांसाठी असेच परिनिरीक्षण मंडळ आहे.

==सेन्सॉर बोर्डाने कायमचे रोखून धरलेले चित्रपट==
* अनफ्रीडम
* गांडू
* द पिंक मिरर
* द पेन्टेड हाउस
* मोहल्ला अस्सी
* हवा आने दे









{{विस्तार}}
{{विस्तार}}

१३:०५, १९ जुलै २०१६ ची आवृत्ती

भारतीय चित्रपट नियंत्रण कायदा हा भारत सरकारने इ.स. १९५२ साली लागू केलेला कायदा आहे. हा कायदा भारतात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांचे नियंत्रण करतो. चित्रपट परिनिरीक्षण मंडळ ही संस्था या कायद्याधारे सुरू करण्यात आली. ह्या संस्थेचे सदस्य चित्रपटांचे त्यांच्या प्रसिद्धीपूर्वी अवलोकन करतात, त्यांत काटछाट/दुरुस्त्या सुचवतात आणि दुरुस्त केलेला चित्रपट दाखवण्यासाठी परवाना प्रदान करतात.

महाराष्ट्रात नाटकांसाठी असेच परिनिरीक्षण मंडळ आहे.

सेन्सॉर बोर्डाने कायमचे रोखून धरलेले चित्रपट

  • अनफ्रीडम
  • गांडू
  • द पिंक मिरर
  • द पेन्टेड हाउस
  • मोहल्ला अस्सी
  • हवा आने दे