"पिसाचा कलता मनोरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:पिसा using HotCat |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
'''पिसाचा कलता मनोरा''' ([[इटालियन भाषा|इटालियन]]: Torre pendente di Pisa) हा [[इटली]] देशाच्या [[पिसा]] शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे. |
'''पिसाचा कलता मनोरा''' ([[इटालियन भाषा|इटालियन]]: Torre pendente di Pisa) हा [[इटली]] देशाच्या [[पिसा]] शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे. |
||
इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला |
इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे ११७८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली. व त्यानंतर मनोर्याचे काम थांबले. बोनॅनो पिझानो हा मनोर्याचा वास्तुरचनाकार होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थैर्यामुळे थांबलेले मनोर्याचे काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोर्याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला. |
||
इ.स. १९३४ मध्ये इटालीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलीनीने मनोर्याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोर्याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोर्याचे कलणे वाढतेच आहे. कलणे थांबवण्यासाठी मनोर्याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झाला. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. इ.स. १३१९मध्ये सातवा मजला बांधून झाला. |
|||
[[गॅलिलिओ]]ने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. |
|||
इ.स.१३७२मध्ये मनोर्यातील घंटेची खोली बांधण्यात आली. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी ३० व शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्या बाजूने ५५.८६ मीटर व उंच बाजूने ५६.७ मीटर आहे. आतमधून जाणार्या गोल जिन्याला २९६ पायर्या आहेत. १९९० ते २००१च्या डागडुजीपूर्वी ५.५ अंशांनी कललेला मनोरा आता ३.९९ अंशांनी कलला आहे. म्हणजे तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकला आहे. त्याआधी मनोर्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो नंतर ३.८ मीटरवर स्थिर झाला. अत्यंत मोहक अशा पांढर्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला. |
|||
पिसाचा टॉवर हा एखाद्या अवाढव्य वेडिंग केकसारखा दिसतो. तो पांढऱ्याशुभ्र संगमरवराने बांधला आहे. त्याला आठ मजले आहेत. 8 ऑगस्ट 1173ला याचे बांधकाम सुरू झाले. 1178मध्ये बांधकाम दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचल्यावर टॉवर एका बाजूने खचण्यास सुरवात झाली. सततच्या लढायांमुळे नंतर शंभर वर्षे बांधकाम थांबले. 1272मध्ये बांधकाम पुन्हा परत सुरू झाले. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. 1319मध्ये सातवा मजला बांधून झाला.1372मध्ये बेलचेंबर बांधण्यात आले. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी 30 व शेवटच्या मजल्याला 16 कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्या बाजूने 55.86 मीटर व उंच बाजूने 56. 7 मीटर आहे. आतमधून जाणाऱ्या वर्तुळाकार जिन्याला 296 पायऱ्या आहेत. 1990 ते 2001च्या डागडुजीपूर्वी 5.5 अंशांनी कललेला मनोरा आता 3.99 अंशांनी कलला आहे. |
|||
⚫ | दुसर्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोर्याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९८७मध्ये पिसाच्या मनोर्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. ७ जानेवारी १९९०मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसर्या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची ३८ क्युबिक मीटर(फक्त?) माती काढण्यात आली. दशकभराच्या प्रयत्नांनंतर डिसेंबर २००१मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर २००८मध्ये पुन्हा 70 मेट्रिक टन माती काढण्यात आली. आता पुढची दोनशे वर्षे तरी त्याला धोका नाही, असे सांगितले जाते. मिनार्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा टॉवर कलण्याचा थांबला आहे |
||
[[गॅलिलिओ]]ने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. त्यासाठी त्याने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणार्या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच पिसा शहरातील कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली. |
|||
==पिसा शहरातल्या कलणार्या इतर इमारती== |
|||
⚫ | |||
[[वर्ग:इटलीमधील जागतिक वारसा स्थाने]] |
[[वर्ग:इटलीमधील जागतिक वारसा स्थाने]] |
||
[[वर्ग:इटलीमधील इमारती व वास्तू]] |
[[वर्ग:इटलीमधील इमारती व वास्तू]] |
००:१८, २२ जून २०१६ ची आवृत्ती
पिसाचा कलता मनोरा | |
---|---|
| |
देश | इटली |
स्थान | पिसा |
प्रांत | तोस्काना |
गुणक | 43°43′23″N 10°23′47″E / 43.72306°N 10.39639°E |
पिसाचा कलता मनोरा (इटालियन: Torre pendente di Pisa) हा इटली देशाच्या पिसा शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे.
इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे ११७८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली. व त्यानंतर मनोर्याचे काम थांबले. बोनॅनो पिझानो हा मनोर्याचा वास्तुरचनाकार होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थैर्यामुळे थांबलेले मनोर्याचे काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोर्याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला.
इ.स. १९३४ मध्ये इटालीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलीनीने मनोर्याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोर्याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोर्याचे कलणे वाढतेच आहे. कलणे थांबवण्यासाठी मनोर्याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झाला. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. इ.स. १३१९मध्ये सातवा मजला बांधून झाला.
इ.स.१३७२मध्ये मनोर्यातील घंटेची खोली बांधण्यात आली. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी ३० व शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्या बाजूने ५५.८६ मीटर व उंच बाजूने ५६.७ मीटर आहे. आतमधून जाणार्या गोल जिन्याला २९६ पायर्या आहेत. १९९० ते २००१च्या डागडुजीपूर्वी ५.५ अंशांनी कललेला मनोरा आता ३.९९ अंशांनी कलला आहे. म्हणजे तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकला आहे. त्याआधी मनोर्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो नंतर ३.८ मीटरवर स्थिर झाला. अत्यंत मोहक अशा पांढर्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला.
दुसर्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोर्याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९८७मध्ये पिसाच्या मनोर्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. ७ जानेवारी १९९०मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसर्या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची ३८ क्युबिक मीटर(फक्त?) माती काढण्यात आली. दशकभराच्या प्रयत्नांनंतर डिसेंबर २००१मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर २००८मध्ये पुन्हा 70 मेट्रिक टन माती काढण्यात आली. आता पुढची दोनशे वर्षे तरी त्याला धोका नाही, असे सांगितले जाते. मिनार्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा टॉवर कलण्याचा थांबला आहे
गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. त्यासाठी त्याने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणार्या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच पिसा शहरातील कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली.