Jump to content

"कार्टूनपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना बांधणी
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:
* डोरेमॉन (१९६९) : फूजिको आणि फूजियो यांच्या कार्टूनपटातील हे पात्र आहे. नोबिता, शिजुका, सुनियो, जिआन ही डोरेमॉन पटातील अन्य पात्रे आहेत. या पात्रांच्या द्वारे डोरेमॉन मुलांना चांगली शिकवणी देतो.
* डोरेमॉन (१९६९) : फूजिको आणि फूजियो यांच्या कार्टूनपटातील हे पात्र आहे. नोबिता, शिजुका, सुनियो, जिआन ही डोरेमॉन पटातील अन्य पात्रे आहेत. या पात्रांच्या द्वारे डोरेमॉन मुलांना चांगली शिकवणी देतो.
* निन्जा हटोरी (१९६४) : जपानी कलाकार मोटो अबिको याने निर्माण केलेले पात्र. हे पात्र असलेल्या कार्टूनपटातील ११ वर्षे वयाच्या केनिची मिस्तुबा नावाच्या आळशी मुलाची दोस्ती निन्जा हटोरीशी होते.
* निन्जा हटोरी (१९६४) : जपानी कलाकार मोटो अबिको याने निर्माण केलेले पात्र. हे पात्र असलेल्या कार्टूनपटातील ११ वर्षे वयाच्या केनिची मिस्तुबा नावाच्या आळशी मुलाची दोस्ती निन्जा हटोरीशी होते.
* बॅटमॅन (१९३९) : निर्माते बॉब केन आणि बिल फिगर. एका रहस्य-चित्रकथेचे (डिटेक्टिव्ह कॉमिक्सचे) हे पात्र होते. बॅटमॅनजवळ जादूच्या शक्ता आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, शक्ती, मार्शल आर्ट हे गुण असलेला तो एक चांगला डिटेक्टिव्ह आहे. वेश बदलून गुन्हेगारांचा छडा लावण्यात तो पटाईत आहे. आधुनिक हत्यारांचा वापर करून तो शत्रूला मारतो.
* बॅटमॅन (१९३९) : निर्माते बॉब केन आणि बिल फिगर.
* बॉब द बिल्डर (१९८०) : कॅथ चॅपमॅनने निर्माण केलेले या पात्राच्या तोंडी ‘हम इसे ठीक कर सकते हैं’ अशा अर्थाचे वाक्य असते. हा आवाज ब्रिटिश अभिनेता नील मॉरसीचा आहे. बॉब वेगवेगळ्या बांधकामांवर आपल्या मशीन-मित्रांसह काम करतो.
* बॉब द बिल्डर (१९८०) : कॅथ चॅपमॅनने निर्माण केलेले या पात्राच्या तोंडी ‘हम इसे ठीक कर सकते हैं’ अशा अर्थाचे वाक्य असते. हा आवाज ब्रिटिश अभिनेता नील मॉरसीचा आहे. बॉब वेगवेगळ्या बांधकामांवर आपल्या मशीन-मित्रांसह काम करतो.
* मायटी राजू (२०१४) : संदीप चिल्का या भारतीयाने कार्टून चित्रमालिकांत आणलेले हे पात्र म्हणजे आर्यनगरमध्ये राहणारा चार वर्षाचा राजू नावाचा मुलगा. त्याचे वडील शास्त्रज्ञ आहेत. राजू आपल्या धडपडीने तो रहात असलेल्या शहराला आणि कधी कधी पृथ्वीलाही संकटातून वाचवतो. पोलीस इन्स्पेक्टर खन्‍ना यांना तो नेहमीच मदत करतो. राजू सोबल या व्यंगचित्र मालिकेत संध्या, मोबी, स्वामी, चार्ली, चुटीला आणि ज्यूली ही पात्रे असतात.
* मायटी राजू (२०१४) : संदीप चिल्का या भारतीयाने कार्टून चित्रमालिकांत आणलेले हे पात्र म्हणजे आर्यनगरमध्ये राहणारा चार वर्षाचा राजू नावाचा मुलगा. त्याचे वडील शास्त्रज्ञ आहेत. राजू आपल्या धडपडीने तो रहात असलेल्या शहराला आणि कधी कधी पृथ्वीलाही संकटातून वाचवतो. पोलीस इन्स्पेक्टर खन्‍ना यांना तो नेहमीच मदत करतो. राजू सोबल या व्यंगचित्र मालिकेत संध्या, मोबी, स्वामी, चार्ली, चुटीला आणि ज्यूली ही पात्रे असतात.
* मिकी माउस (१९२८) : [[वॉल्ट डिस्ने]] कंपनीने लोकप्रिय केलेला उंदीर. हा उंदीर लाल चड्डी, पिवळट रंगाचे मोठे बूट आणि पांढरे मोठे मोजे असे विशिष्ट कपडे घालतो.
* मिकी माउस (१९२८) : [[वॉल्ट डिस्ने]] कंपनीने लोकप्रिय केलेला उंदीर. हा उंदीर लाल चड्डी, पिवळट रंगाचे मोठे बूट आणि पांढरे मोठे मोजे असे विशिष्ट कपडे घालतो.
* छोटा भीम (२००८) : निर्माता राजीव चिल्का. या कार्टूनपटातील छोटा भीम, चुटकी, ढोलू-बोलू, कालिया, टुण्टुण मावशी, ढोलकपूर या काल्पनिक गावाचा राजा इंद्रवर्मा, राजकन्या इंदुमती, शिवानी ही नावे भारतातील घरांघरांतील मुलांना माहीत असतात. अनेक मराठी बालनाट्यांमध्ये छोटा भीम हे पात्र असते. छोटा भीम हा योद्धा असून राज्यावर आलेली संकटे परतवून लावतो. राज विश्वंध, अरुण शेंदुणीकर, निधी आनंद, आणि श्रीदिशा दिलीप हे या मालिकेचे कथानक लिहीत असतात.
* छोटा भीम (२००८) : निर्माता राजीव चिल्का.
* सुपरमॅन (१९३२) : जेरी सिगल यांचे हे पात्र फॅन्टम या पहिल्या सुपर हीरोच्याही आधी जन्माला आले. निळ्या रंगाचा घटा पोशाख घातलेला सुपरमॅन लाल्रं गाचे बूट, लाल चड्डी आणि लाल रंगाचे ऒढणीसारखे वस्त्र घालून सतत उडत असतो. त्याच्या छातीवर इंग्रजी एस्‌ हे अक्षर असते. त्याची ताकद आणि वेग यांनी मुलांना वेड लावले आहे. कोणतेही अशक्य काम करू पाहणार्‍या माणसाला ‘तू सुपरमॅन’ आहेस का असे विचारतात.
* सुपरमॅन (१९३२) : जेरी सिगल यांचे हे पात्र फॅन्टम या पहिल्या सुपर हीरोच्याही आधी जन्माला आले. निळ्या रंगाचा घटा पोशाख घातलेला सुपरमॅन लाल रंगाचे बूट, लाल चड्डी आणि लाल रंगाचे ऒढणीसारखे वस्त्र घालून सतत उडत असतो. त्याच्या छातीवर इंग्रजी एस्‌ हे अक्षर असते. त्याची ताकद आणि वेग यांनी मुलांना वेड लावले आहे. कोणतेही अशक्य काम करू पाहणार्‍या माणसाला ‘तू सुपरमॅन’ आहेस का असे विचारतात. जेव्हा तो सुपरमॅन नसतो, तेव्हा तो मेट्रोपोलिस़ शहरातील क्लार्क केंट नावाचा डेली प्लॅनेट नावाच्या वृत्तपत्राच्या कार्यालयातला कर्मचारी असतो.
* स्पायडरमॅन (१९६२) : निर्माते स्टॅन ली आणि स्टेव्ह डिटको
* स्पायडरमॅन (१९६२) : निर्माते स्टॅन ली आणि स्टेव्ह डिटको. कोळ्याप्रमाणे भिंतीवर चढू शकणारा स्पायडरमॅन शत्रूवर आपले जाळे फेकून लढाई जिंकतो. गरज पडेल तेव्हा तो भिंतीवर उंच चढतो.


[[वर्ग:कार्टून]]
[[वर्ग:कार्टून]]

०६:५९, २० जून २०१६ ची आवृत्ती

कार्टूनपट ही रेखाचित्रांची मालिकांचे केलेल चित्रिकरण असते. सहसा या कार्टूनपटांना कथानक असते.

निवडक कार्टूनकथा

  • टॉम अॅन्ड जेरी (१९४०) : जोसेफ बार्बरा व विल्यम हॅना यांनी निर्माण केलेली हे कार्टूनपटातील पात्रे आहेत. यातला एक उंदीर आहे आणि दुसरे मांजर. ही पात्रे असलेल्या कार्टूनपटांनीसात वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.
  • डोनाल्ड डक (१९३४) : वॉल्ट डिस्ने कंपनीचे लोकप्रिय पात्र. हे एक बदक असून त्याच्या घोगर्‍या आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने ते मुलांमध्ये प्रिय झाले. सततचा धांदरटपणा आणि थोडासा रागीट स्वभाव धमाल उडवतो. तो कायम चांगले काही करायला जातो, पण नशीब त्याला साथ देत नाही. आणि तरीही तो नाउमेद होत नाही.
  • डोरेमॉन (१९६९) : फूजिको आणि फूजियो यांच्या कार्टूनपटातील हे पात्र आहे. नोबिता, शिजुका, सुनियो, जिआन ही डोरेमॉन पटातील अन्य पात्रे आहेत. या पात्रांच्या द्वारे डोरेमॉन मुलांना चांगली शिकवणी देतो.
  • निन्जा हटोरी (१९६४) : जपानी कलाकार मोटो अबिको याने निर्माण केलेले पात्र. हे पात्र असलेल्या कार्टूनपटातील ११ वर्षे वयाच्या केनिची मिस्तुबा नावाच्या आळशी मुलाची दोस्ती निन्जा हटोरीशी होते.
  • बॅटमॅन (१९३९) : निर्माते बॉब केन आणि बिल फिगर. एका रहस्य-चित्रकथेचे (डिटेक्टिव्ह कॉमिक्सचे) हे पात्र होते. बॅटमॅनजवळ जादूच्या शक्ता आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, शक्ती, मार्शल आर्ट हे गुण असलेला तो एक चांगला डिटेक्टिव्ह आहे. वेश बदलून गुन्हेगारांचा छडा लावण्यात तो पटाईत आहे. आधुनिक हत्यारांचा वापर करून तो शत्रूला मारतो.
  • बॉब द बिल्डर (१९८०) : कॅथ चॅपमॅनने निर्माण केलेले या पात्राच्या तोंडी ‘हम इसे ठीक कर सकते हैं’ अशा अर्थाचे वाक्य असते. हा आवाज ब्रिटिश अभिनेता नील मॉरसीचा आहे. बॉब वेगवेगळ्या बांधकामांवर आपल्या मशीन-मित्रांसह काम करतो.
  • मायटी राजू (२०१४) : संदीप चिल्का या भारतीयाने कार्टून चित्रमालिकांत आणलेले हे पात्र म्हणजे आर्यनगरमध्ये राहणारा चार वर्षाचा राजू नावाचा मुलगा. त्याचे वडील शास्त्रज्ञ आहेत. राजू आपल्या धडपडीने तो रहात असलेल्या शहराला आणि कधी कधी पृथ्वीलाही संकटातून वाचवतो. पोलीस इन्स्पेक्टर खन्‍ना यांना तो नेहमीच मदत करतो. राजू सोबल या व्यंगचित्र मालिकेत संध्या, मोबी, स्वामी, चार्ली, चुटीला आणि ज्यूली ही पात्रे असतात.
  • मिकी माउस (१९२८) : वॉल्ट डिस्ने कंपनीने लोकप्रिय केलेला उंदीर. हा उंदीर लाल चड्डी, पिवळट रंगाचे मोठे बूट आणि पांढरे मोठे मोजे असे विशिष्ट कपडे घालतो.
  • छोटा भीम (२००८) : निर्माता राजीव चिल्का. या कार्टूनपटातील छोटा भीम, चुटकी, ढोलू-बोलू, कालिया, टुण्टुण मावशी, ढोलकपूर या काल्पनिक गावाचा राजा इंद्रवर्मा, राजकन्या इंदुमती, शिवानी ही नावे भारतातील घरांघरांतील मुलांना माहीत असतात. अनेक मराठी बालनाट्यांमध्ये छोटा भीम हे पात्र असते. छोटा भीम हा योद्धा असून राज्यावर आलेली संकटे परतवून लावतो. राज विश्वंध, अरुण शेंदुणीकर, निधी आनंद, आणि श्रीदिशा दिलीप हे या मालिकेचे कथानक लिहीत असतात.
  • सुपरमॅन (१९३२) : जेरी सिगल यांचे हे पात्र फॅन्टम या पहिल्या सुपर हीरोच्याही आधी जन्माला आले. निळ्या रंगाचा घटा पोशाख घातलेला सुपरमॅन लाल रंगाचे बूट, लाल चड्डी आणि लाल रंगाचे ऒढणीसारखे वस्त्र घालून सतत उडत असतो. त्याच्या छातीवर इंग्रजी एस्‌ हे अक्षर असते. त्याची ताकद आणि वेग यांनी मुलांना वेड लावले आहे. कोणतेही अशक्य काम करू पाहणार्‍या माणसाला ‘तू सुपरमॅन’ आहेस का असे विचारतात. जेव्हा तो सुपरमॅन नसतो, तेव्हा तो मेट्रोपोलिस़ शहरातील क्लार्क केंट नावाचा डेली प्लॅनेट नावाच्या वृत्तपत्राच्या कार्यालयातला कर्मचारी असतो.
  • स्पायडरमॅन (१९६२) : निर्माते स्टॅन ली आणि स्टेव्ह डिटको. कोळ्याप्रमाणे भिंतीवर चढू शकणारा स्पायडरमॅन शत्रूवर आपले जाळे फेकून लढाई जिंकतो. गरज पडेल तेव्हा तो भिंतीवर उंच चढतो.