"देवराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिकरण}} |
{{विकिकरण}} |
||
'''देवराई''' - Sacred grove म्हणजे देवाच्या |
'''देवराई''' - Sacred grove म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन.<ref name="loksatta.com">http://www.loksatta.com/daily/20040109/npvnws04.htm. It is a snapshot of the page as it appeared on 28 Jun 2009 06:04:23 GMT.</ref> हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य‘च होय. |
||
देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एकप्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात. |
|||
जगभरातही अशी |
जगभरातही अशी वने आहेतच. ही वने अत्यंत निबिड असतात. देवराईमध्ये उंच उंच वृक्ष, जाडजाड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर लोळण घेणार्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षिगण आणि प्राणी आढळू शकतात. देवराईतील पाण्याचा बारमाही झरा आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांसाठी वरदानच असतो. या देवराया अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असतात. |
||
वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना देवराई म्हणजे बिनभिंतींचे संग्रहालय होय. या देवरायांत विविध प्रकारची शैवाल, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, आेंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पतींचा खजिना, त्यात लागवडीखाली असलेल्या पिकांचे वन्य भाईबंद, माकडासारखी झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्स असू शकतात. |
|||
⚫ | देवराईतील |
||
⚫ | |||
⚫ | देवराईतील ‘अरूपाचे रूप‘ दावणार्या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण हळूहळू माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली. श्रद्धा संपल्या आणि देवरायांवरही कुर्हाड कोसळली. त्यातील कित्येकांना जलसमाधी मिळाली, त्यांचं भवितव्य अंधारले. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात. त्यांचा अभ्यास करताना डॉ. वर्तकांना १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व उमगले आणि त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले. <ref name="loksatta.com"/> |
||
⚫ | भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडुळांच्या जाती तेथे सापडतात. कर्नाटकातील काही देवरायांमध्ये पामच्या दुर्मीळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते.<ref>http://www.loksatta.com/daily/20051003/raj03.htm. It is a snapshot of the page as it appeared on 24 Jul 2009 06:55:32 GMT.</ref> |
||
==प्रांतांप्रातांतील देवराया== |
|||
देवराईला राजस्थानात यांना ओरन किंवा देवबन अशी संज्ञा आहे. बिहारमध्ये त्यांना सरना, कर्नाटकात देवरकाडू तर केरळ मध्ये कावूनाव म्हणतात. नावे वेगळी असली तरी देवावरच्या श्रद्धेच्या निमित्ताने वनस्पतींचे जतन करणे हीच या परंपरेची मूळ संकल्पना आहे. देवराईला कोकणात राय किंवा राई, विदर्भात बंदी आणि पश्चिम महाराष्ट्रात देवरहाटी वा देवराठी म्हणतात. |
|||
संपूर्ण भारतभरात वेगवगळ्या राज्यांत मिळून हजारो देवराया आढळतात. फक्त कोकणच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मिळून सुमारे दोन हजार देवराहट्याची नोंद केली गेली आहे. ह्या तीन जिल्ह्यांत सुमारे नवशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्तप्राय वनस्पती आहेत. यांतील बर्याच देवरायांमध्ये आहेत. देवराहट्यांच्या बाबतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग इतके समृद्ध आहेत की जवळ जवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराहट्या आहेत. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. त्यामुळे तिथले अजस्र बुंध्याचे शेकडो वर्षे वयाचेष जुने वृक्ष, महाकाय वेली टिकून आहेत. तिथे आनंदाने विहरणारे माडगरुडासारखे पक्षी हे दवरायांचे खरे वैभव होय.. |
|||
==कोकणातील काही देवराया== |
|||
* कुंडीची देवराई : या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे. |
|||
* कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत. |
|||
* जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवन, कडूकवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. |
|||
* तामनाळ्याच्या देवराईत रालघुपाचे वृक्ष आहेत. |
|||
⚫ | भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. या देवरांयामध्ये झाडावरचे |
||
== देवराया == |
== देवराया == |
००:१२, १४ जून २०१६ ची आवृत्ती
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
देवराई - Sacred grove म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन.[१] हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य‘च होय.
देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एकप्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात.
जगभरातही अशी वने आहेतच. ही वने अत्यंत निबिड असतात. देवराईमध्ये उंच उंच वृक्ष, जाडजाड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर लोळण घेणार्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षिगण आणि प्राणी आढळू शकतात. देवराईतील पाण्याचा बारमाही झरा आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांसाठी वरदानच असतो. या देवराया अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असतात.
वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना देवराई म्हणजे बिनभिंतींचे संग्रहालय होय. या देवरायांत विविध प्रकारची शैवाल, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, आेंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पतींचा खजिना, त्यात लागवडीखाली असलेल्या पिकांचे वन्य भाईबंद, माकडासारखी झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्स असू शकतात.
देवराईतील ‘अरूपाचे रूप‘ दावणार्या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण हळूहळू माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली. श्रद्धा संपल्या आणि देवरायांवरही कुर्हाड कोसळली. त्यातील कित्येकांना जलसमाधी मिळाली, त्यांचं भवितव्य अंधारले.
मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘नं निसर्ग वाचवा अशी हाक दिली. देवरायांना त्याचे देव पावले. जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्स‘ म्हणून घोषित झाली. पैकी एक ईशान्य हिमालय आणि दुसरा पश्चिम घाट. दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.
पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात. त्यांचा अभ्यास करताना डॉ. वर्तकांना १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व उमगले आणि त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले. [१]
भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडुळांच्या जाती तेथे सापडतात. कर्नाटकातील काही देवरायांमध्ये पामच्या दुर्मीळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते.[२]
प्रांतांप्रातांतील देवराया
देवराईला राजस्थानात यांना ओरन किंवा देवबन अशी संज्ञा आहे. बिहारमध्ये त्यांना सरना, कर्नाटकात देवरकाडू तर केरळ मध्ये कावूनाव म्हणतात. नावे वेगळी असली तरी देवावरच्या श्रद्धेच्या निमित्ताने वनस्पतींचे जतन करणे हीच या परंपरेची मूळ संकल्पना आहे. देवराईला कोकणात राय किंवा राई, विदर्भात बंदी आणि पश्चिम महाराष्ट्रात देवरहाटी वा देवराठी म्हणतात.
संपूर्ण भारतभरात वेगवगळ्या राज्यांत मिळून हजारो देवराया आढळतात. फक्त कोकणच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मिळून सुमारे दोन हजार देवराहट्याची नोंद केली गेली आहे. ह्या तीन जिल्ह्यांत सुमारे नवशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्तप्राय वनस्पती आहेत. यांतील बर्याच देवरायांमध्ये आहेत. देवराहट्यांच्या बाबतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग इतके समृद्ध आहेत की जवळ जवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराहट्या आहेत. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. त्यामुळे तिथले अजस्र बुंध्याचे शेकडो वर्षे वयाचेष जुने वृक्ष, महाकाय वेली टिकून आहेत. तिथे आनंदाने विहरणारे माडगरुडासारखे पक्षी हे दवरायांचे खरे वैभव होय..
कोकणातील काही देवराया
- कुंडीची देवराई : या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे.
- कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
- जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवन, कडूकवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
- तामनाळ्याच्या देवराईत रालघुपाचे वृक्ष आहेत.
देवराया
हेही पाहा
संदर्भ
- ^ a b http://www.loksatta.com/daily/20040109/npvnws04.htm. It is a snapshot of the page as it appeared on 28 Jun 2009 06:04:23 GMT.
- ^ http://www.loksatta.com/daily/20051003/raj03.htm. It is a snapshot of the page as it appeared on 24 Jul 2009 06:55:32 GMT.