Jump to content

वाघजाईची देवराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाघजाईची देवराई किंवा नांदिवलीची देवराई पुण्याहून पौड रस्त्याने मुळशीला जात असता एका उजव्या फाट्याला ५-७ कि.मी. अंतरावरील देवराई आहे.

वनस्पती

[संपादन]

बांबूची बेटे, सुरमाड, बेहडे ‘वेल‘, ‘गारबी‘ची माथ्यावरची जाळी, ‘वाटोळी‘ आणि ‘मोरवेल‘ या वनस्पती तसेच या सर्वांच्या परिघावरचे (भगवे) ‘पलाश‘ या वनस्पती या देवराईत आहेत.