Jump to content

"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
==पद्मश्री पुरस्कार (१०१ जण)==
==पद्मश्री पुरस्कार (१०१ जण)==
डॉ. रामा राव अनुमोलू, डॉ. नाहीद अबिदी, रामस्वामी अय्यर, डॉ. कीर्तीकुमार मनसुखलाल आचार्य, डॉ. सुरभ्रत कुमार आचार्य, नयना आपटे-जोशी, प्रा. ओमप्रकाश उपाध्याय, ईलम इंदिरा देवी, प्रा. कोलाकालौरी एनोक, राणी कर्णा, डॉ. मिलिंद वसंत कीर्तने, डॉ. पी. कीलेमसुंग्ल, जे.एल. कौल, बन्सी कौल, प्रो. हकीम सय्यद खलीफतुल्ला, प्रा. रेहाना खातून, उस्ताद मोईनुद्दीन खान, प्रो. अमोल गुप्ता, प्रा. पवन राज गोयल, मुकुलचंद्र गोस्वामी, डॉ. रविभूषण ग्रोव्हर, डॉ. राजेश कुमार ग्रोव्हर, प्रा. वेद कुमारी घई, विजय घाटे, डॉ. जयंत कुमार घोष, प्रो. अशोक चक्रधर, प्रा. इंद्र चक्रवर्ती, सावित्री चॅटर्जी, माधवन चंद्रदाथन, अंजुम चोप्रा, छाकछौक चौनावाव्हारा, मनोरमा जफा, प्रा. तेनुंगल पौलुस जेकब, जेम्मीस, दुर्गा जैन, प्रो. शशांक आर. जोशी, परवीन तल्हा, सनी तारापोरवाला, डॉ. जे. एस. तितियल, ताशी तोंडूप, सुषंता कुमार दत्तगुप्ता, सुनील दबस, डॉ. नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर), केकी एन. दारुवाला, प्रा. बिमान बिहारी दास, सुनील दास, प्रा. दिनेश सिंग, प्रा. एलुवातिंगल देवाशी, प्रा. गणेश नारायणदास देवी, डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, लव राज सिंह धर्मशक्तू, विष्णू नारायणन नंबुद्री, रवी कुमार नर्रा, डॉ. नितीश नाईक, डॉ. एम. सुभद्र नायर, सुदर्शन पटनायक, डॉ. अशोक पनगरिया, डॉ. अजयकुमार परिदा, दीपिका पलिकल, प्रतापराव गोविंदराव पवार, डॉ. नरेंद्र कुमार पांडे, डॉ. सुनील प्रधान, एच. बॉनीफेस प्रभू, डॉ. मलापका यज्ञेश्वर सत्यनारायण प्रसाद, शेखर बसू, विद्या बालन, मोहम्मद अली बेग, डॉ. ब्रह्मदत्त, मुसाफिर राम भारद्वाज, डॉ. बलराम भार्गव, डॉ. सेंगकू मयेडा, गीता महालिक, अशोक कुमार मागो, डॉ. मोहन मिश्रा, डॉ. वैखोम गोजेन मीतैई, डॉ. सिद्धार्थ मुखर्जी, डॉ. वाम्सी मुथा, परेश मैती, युवराज सिंग, राम मोहन, डॉ. अशोक राजगोपाल, डॉ. कामिनी ए. राव, परेश रावल, वेंडेल ऑगस्टाइन रॉड्रीक्स, डॉ. ललित कुमार, प्रो. महेश वर्मा, प्रो. अनुज शर्मा, डॉ. हसमुख चमनलाल शाह, संतोष शिवन, मल्लिका श्रीनिवासन, कलमांदलम सत्यभामा, राजेश सरैया, मथुरभाई मधाभाई सवानी, डॉ. सर्वेश्वर सहारिह, किरण कुमार अलुर सीलिन, सुप्रिया देवी, डॉ. ब्रह्म सिंह, प्रो. विनोद कुमार सिंह, डॉ. गोविंदन सुंदराजन, ममता सोधा, प्रा. दया किशोर हझरा, रामकृष्ण व्ही. होसूर.

==अनेक ‘पद्म’विजेते सरकारच्या यादीबाहेरचे==
पद्म पुरस्कार मिळणारे अनेक जण सरकारकडे आलेल्या नामांकनाच्या यादीबाहेरचे असतात, एका आकडेवारीवरून समजते.

२०१५ साली पद्म पुरस्कारप्राप्त १०४ जणांपैकी फक्त ५८ लोक सरकारला मिळालेल्या १८४० शिफारशींमधून निवडण्यात आले होते. इतर ४६ जणांची नावे गृहमंत्री किंवा गृहसचिव यांनी निवडून पंतप्रधान व नंतर राष्ट्रपतींना मंजुरीसाठी पाठवली होती, असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. त्याचप्रकारे, २०१६ साली पद्म पुरस्काराच्या ११२ मानकऱ्यांपैकी ६५ जण २३११ नामांकनांमधून निवडण्यात आले होते, तर ४७ लोक यादीबाहेरचे होते.

जे उमेदवार स्वतःहून पद्म पुरस्कारासाठी स्वत:चे नामांकन पाठवतात, त्यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता फारच कमी असते, असेही माहितीवरून दिसून आले आहे. २०१५ साली सरकारला मिळालेल्या १८४० नावांपैकी ६३७ जणांनी स्वत:चे नाव पाठवले होते आणि त्यापैकी फक्त तिघांना पद्म पुरस्कार मिळाला.

२०१६ साली २३११ नावांपैकी ज्या ७२० जणांनी स्वत:च्या नावाची शिफारस केली, त्यापैकी फक्त दोघांना राष्ट्रपतींनी हा नागरी पुरस्कार दिला.

२०१५ साली ९ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री अशा एकूण १०४ जणांना पुरस्कार मिळाले. २०१६ साली पुरस्कार मिळालेल्या ११२ जणांमध्ये १० पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ८३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. यापैकी २०१५ साली ज्यांनी स्वत:चे नामांकन केले त्यात नेत्ररोगतज्ज्ञ प्रा. योगराज शर्मा, अरुणाचल प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते एच. थेगत्से रिंपोचे आणि ‘एम्स’ मधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अलका कृपलानी यांचा समावेश होता. २०१६ साली क्रीडा समालोचक सुशील दोषी आणि तेलंगण चळवळीचे नेते टी.व्ही.नारायण हे विजेते होते. या सर्वाना पद्मश्री पुरस्कार मिळाला.

२०१५ साली नामांकित झालेल्यांतून ज्या ५८ जणांची पुरस्कारासाठी निवड झाली, त्यात चौघांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण आणि ४० जणांना पद्मश्री मिळाली. २०१६ साली ५ पद्मविभूषण, ११ पद्मभूषण आणि ४९ पद्मश्री अशा ६५ जणांना पुरस्कार मिळाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला; तर याच वर्षी पद्मविभूषण मिळालेले के. के. वेणुगोपाल यांची निवड अडवाणी यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. याच वर्षी, १७ जणांना १३ राज्य सरकारांच्या शिफारशीवरून, आठ जणांना ५ केंद्रीय मंत्र्यांच्या, ९ जणांना ६ केंद्रीय मंत्र्यांच्या, सहा जणांना भाजपच्या ६ खासदारांच्या, तर तिघाजणांना पद्म पुरस्कार समितीच्या शिफारशीवरून हे पुरस्कार मिळाले.

बिबेक देबरॉय यांना इंडिकस अ‍ॅनालिटिक्सच्या लवीश भंडारी यांच्या शिफारशीवरून पद्मश्री पुरस्कार मिळाला. लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप यांना कर्नाटकचे माजी राज्यपाल टी.एन. चतुर्वेदी यांच्या शिफारशीवरून पद्मश्री मिळाली.

पत्रकार रजत शर्मा व स्वपन दासगुप्ता आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे तीन पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि पद्मश्री विजेते डॉ. रणदीप गुलेरिया यांची शिफारस अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती.

[[वर्ग:पद्म पुरस्कार]]
[[वर्ग:पद्म पुरस्कार]]

०५:०८, १८ मे २०१६ ची आवृत्ती

पद्म पुरस्कार भारत सरकारद्वारा दिले जाणारे पुरस्कार आहेत. हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.

यांत खालील पुरस्कारांचा समावेश होतो.

२६ जानेवारी २०१४रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी एकूण १२७ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. ती यादी याप्रमाणे : -

पद्मविभूषण पुरस्कार (२जण)

  • बी. के. एस. अय्यंगार
  • डॉ. रघुनाथ माशेलकर

पद्मभूषण पुरस्कार (२४ जण)

प्रा. अनिसुझ्झामन, डॉ. मृत्युंजय आत्रेय, कमल हासन, डॉ. राधाकृष्णन कोप्पिलील, विजयेंद्र नाथ कौल, डॉ. नीलम क्लेअर, पुलेला गोपीचंद, प्रा. ज्येष्ठराज जोशी, डॉ. धीरूभाई ठाकर, वैरमुतू रामासामी तेवर, अनिता देसाई, लिअँडर पेस, प्रा. पद्मनाभन बलराम, रस्किन बाँड, न्या. दलवीर भंडारी, डॉ. मदप्पा महादेवप्पा, डॉ. अनुमोलू रामकृष्ण, डॉ. तिरुमलाचेरी रामसामी, प्रा. लॉइड आय. रुडॉल्फ व प्रो. सुसान एच. रुडॉल्फ (एकत्रित), न्या. जे. एस. वर्मा (मरणोत्तर-हा पुरस्कार वर्मा यांच्या पत्नी पुष्पा वर्मा यांनी स्वीकारला नाही.), टी. एच. विनायकराम, डॉ. विनोद प्रकाश शर्मा, प्रा. गुलाम मोहम्मद शेख, बेगम परवीन सुलताना.

पद्मश्री पुरस्कार (१०१ जण)

डॉ. रामा राव अनुमोलू, डॉ. नाहीद अबिदी, रामस्वामी अय्यर, डॉ. कीर्तीकुमार मनसुखलाल आचार्य, डॉ. सुरभ्रत कुमार आचार्य, नयना आपटे-जोशी, प्रा. ओमप्रकाश उपाध्याय, ईलम इंदिरा देवी, प्रा. कोलाकालौरी एनोक, राणी कर्णा, डॉ. मिलिंद वसंत कीर्तने, डॉ. पी. कीलेमसुंग्ल, जे.एल. कौल, बन्सी कौल, प्रो. हकीम सय्यद खलीफतुल्ला, प्रा. रेहाना खातून, उस्ताद मोईनुद्दीन खान, प्रो. अमोल गुप्ता, प्रा. पवन राज गोयल, मुकुलचंद्र गोस्वामी, डॉ. रविभूषण ग्रोव्हर, डॉ. राजेश कुमार ग्रोव्हर, प्रा. वेद कुमारी घई, विजय घाटे, डॉ. जयंत कुमार घोष, प्रो. अशोक चक्रधर, प्रा. इंद्र चक्रवर्ती, सावित्री चॅटर्जी, माधवन चंद्रदाथन, अंजुम चोप्रा, छाकछौक चौनावाव्हारा, मनोरमा जफा, प्रा. तेनुंगल पौलुस जेकब, जेम्मीस, दुर्गा जैन, प्रो. शशांक आर. जोशी, परवीन तल्हा, सनी तारापोरवाला, डॉ. जे. एस. तितियल, ताशी तोंडूप, सुषंता कुमार दत्तगुप्ता, सुनील दबस, डॉ. नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर), केकी एन. दारुवाला, प्रा. बिमान बिहारी दास, सुनील दास, प्रा. दिनेश सिंग, प्रा. एलुवातिंगल देवाशी, प्रा. गणेश नारायणदास देवी, डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, लव राज सिंह धर्मशक्तू, विष्णू नारायणन नंबुद्री, रवी कुमार नर्रा, डॉ. नितीश नाईक, डॉ. एम. सुभद्र नायर, सुदर्शन पटनायक, डॉ. अशोक पनगरिया, डॉ. अजयकुमार परिदा, दीपिका पलिकल, प्रतापराव गोविंदराव पवार, डॉ. नरेंद्र कुमार पांडे, डॉ. सुनील प्रधान, एच. बॉनीफेस प्रभू, डॉ. मलापका यज्ञेश्वर सत्यनारायण प्रसाद, शेखर बसू, विद्या बालन, मोहम्मद अली बेग, डॉ. ब्रह्मदत्त, मुसाफिर राम भारद्वाज, डॉ. बलराम भार्गव, डॉ. सेंगकू मयेडा, गीता महालिक, अशोक कुमार मागो, डॉ. मोहन मिश्रा, डॉ. वैखोम गोजेन मीतैई, डॉ. सिद्धार्थ मुखर्जी, डॉ. वाम्सी मुथा, परेश मैती, युवराज सिंग, राम मोहन, डॉ. अशोक राजगोपाल, डॉ. कामिनी ए. राव, परेश रावल, वेंडेल ऑगस्टाइन रॉड्रीक्स, डॉ. ललित कुमार, प्रो. महेश वर्मा, प्रो. अनुज शर्मा, डॉ. हसमुख चमनलाल शाह, संतोष शिवन, मल्लिका श्रीनिवासन, कलमांदलम सत्यभामा, राजेश सरैया, मथुरभाई मधाभाई सवानी, डॉ. सर्वेश्वर सहारिह, किरण कुमार अलुर सीलिन, सुप्रिया देवी, डॉ. ब्रह्म सिंह, प्रो. विनोद कुमार सिंह, डॉ. गोविंदन सुंदराजन, ममता सोधा, प्रा. दया किशोर हझरा, रामकृष्ण व्ही. होसूर.

अनेक ‘पद्म’विजेते सरकारच्या यादीबाहेरचे