"रस्किन बाँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary खूणपताका: असभ्यता ? |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
रस्किन बाँड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून लिखाण करणारे एक भारतीय |
रस्किन बाँड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या डेहराडून या नयनरम्य शहरात राहतात. बाँड यांनी कथा, ललित लेखन, कादंबर्या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ५००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. |
||
कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बाँड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी याचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत. |
|||
रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणार्या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमला. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेले वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे. |
|||
==रस्किन बाँड यांची पुस्तके== |
==रस्किन बाँड यांची पुस्तके== |
||
ओळ ४४: | ओळ ४८: | ||
* Immortal Stories |
* Immortal Stories |
||
* Indian Railway Stories |
* Indian Railway Stories |
||
* Love among the bookshelves |
|||
* Nature Omnibus - A Bond with Nature (तीन पुस्तकांचा संच) |
* Nature Omnibus - A Bond with Nature (तीन पुस्तकांचा संच) |
||
* Night Train at Deoli: And Other Stories |
* Night Train at Deoli: And Other Stories |
||
* Notes from a small room |
|||
* Panther's Moon. |
* Panther's Moon. |
||
* Rain in the Mountains |
* Rain in the Mountains |
||
* Road to the Bazaar |
* Road to the Bazaar |
||
* The Room on the Roof (मराठी अनुवाद - आशा साठे) |
* The Room on the Roof (रस्किन बाँडचे पहिले पुस्तक - वयाच्या १७व्या वर्षी लिहिलेले; मराठी अनुवाद - आशा साठे) |
||
* Ruskin's Bond Book of Nature |
* Ruskin's Bond Book of Nature |
||
* Rusty |
* Rusty |
२२:२७, १७ मे २०१६ ची आवृत्ती
रस्किन बाँड | |
---|---|
रस्किन बाँड | |
जन्म |
१९ मे इ.स. १९३४ कसौली, हिमाचल प्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | इंग्रजी |
कार्यकाळ | इ.स. १९५१ पासून |
वडील | ऑब्रे बाँड |
आई | एदिथ |
पुरस्कार | पद्मश्री(१९९९), साहित्य अकादमी पुरस्कार(१९९२) |
संकेतस्थळ | http://ruskinbond.bookchums.com/ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रस्किन बाँड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या डेहराडून या नयनरम्य शहरात राहतात. बाँड यांनी कथा, ललित लेखन, कादंबर्या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ५००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बाँड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी याचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत.
रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणार्या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमला. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेले वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.
रस्किन बाँड यांची पुस्तके
- Angry River
- The Best of Ruskin Bond
- Delhi Is Not Far
- A Face in the Dark and Other Hauntings
- A Flight of Pigeons
- Friends in Small Places
- The Hidden Pool (कादंबरी)
- Immortal Stories
- Indian Railway Stories
- Love among the bookshelves
- Nature Omnibus - A Bond with Nature (तीन पुस्तकांचा संच)
- Night Train at Deoli: And Other Stories
- Notes from a small room
- Panther's Moon.
- Rain in the Mountains
- Road to the Bazaar
- The Room on the Roof (रस्किन बाँडचे पहिले पुस्तक - वयाच्या १७व्या वर्षी लिहिलेले; मराठी अनुवाद - आशा साठे)
- Ruskin's Bond Book of Nature
- Rusty
- Rusty Comes Home (कादंबरी)
- At School with Ruskin Bond
- A Season of Ghosts
- Strangers On the Roof
- Susanna's Seven Husbands (कादंबरी)
- Time Stops at Shamli and Other Stories
- Our Trees Still Grow in Dehra
- When Darkness Falls and Other Stories
- वगैरे वगैरे.