"केंद्रीय लोकसेवा आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संकोले}} |
{{संकोले}} |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
सरकारमध्ये उच्चाधिकाराच्या पदसाठी दर वर्षी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) परीक्षा होते. दरवर्षी किती अधिकार्यांची गरज आहे ते विचारात घेऊन उत्तीर्ण करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित होते. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतली जास्तीत जास्त मुले ही परीक्षा पास करतात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशसुद्धा बर्यापैकी पुढे असतात. महाराष्ट्राचा क्रमांक सातत्याने आठवा किंवा त्याहून खालचा असतो. |
|||
२०१६ साली यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत एकूण ११६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांतल्या |
|||
* गुणवत्तेनुसार पहिल्या आलेल्या १८० उमेदवारांना आयएएसचा (सनदी अधिकार्याचा) दर्जा . |
|||
* नंतरच्या ३० ते ४० जणांना आयएफएसचा (इंडियन फॉरेस्ट सर्विसचा) दर्जा |
|||
* पुढील १५० जणांना आयपीएसचा (इंडियन पोलीस सर्व्हिसचा) दर्जा |
|||
* पुढील ७००-७५० जणांना केंद्र सरकारात प्रथम श्रेणी अधिकार्याची नोकरी |
|||
* आणि बाकीच्यांना ब श्रेणीची उच्चपदे मिळतात. |
|||
१३:४१, १६ मे २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सरकारमध्ये उच्चाधिकाराच्या पदसाठी दर वर्षी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) परीक्षा होते. दरवर्षी किती अधिकार्यांची गरज आहे ते विचारात घेऊन उत्तीर्ण करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित होते. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतली जास्तीत जास्त मुले ही परीक्षा पास करतात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशसुद्धा बर्यापैकी पुढे असतात. महाराष्ट्राचा क्रमांक सातत्याने आठवा किंवा त्याहून खालचा असतो.
२०१६ साली यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत एकूण ११६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांतल्या
- गुणवत्तेनुसार पहिल्या आलेल्या १८० उमेदवारांना आयएएसचा (सनदी अधिकार्याचा) दर्जा .
- नंतरच्या ३० ते ४० जणांना आयएफएसचा (इंडियन फॉरेस्ट सर्विसचा) दर्जा
- पुढील १५० जणांना आयपीएसचा (इंडियन पोलीस सर्व्हिसचा) दर्जा
- पुढील ७००-७५० जणांना केंद्र सरकारात प्रथम श्रेणी अधिकार्याची नोकरी
- आणि बाकीच्यांना ब श्रेणीची उच्चपदे मिळतात.