"गजानन सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो दुवा |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना [[पुणे|पुण्यामध्ये]] पहिल्यांदाच राबवली. |
गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना [[पुणे|पुण्यामध्ये]] पहिल्यांदाच राबवली. |
||
ते राजकारणीही होते. अॅडव्होकेट [[गं.नी. जोगळेकर]] यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==चित्रपट निर्मिती== |
==चित्रपट निर्मिती== |
||
ओळ ९: | ओळ ११: | ||
* दुनिया करी सलाम (१९७९) |
* दुनिया करी सलाम (१९७९) |
||
* सासू वरचढ जावई (१९८३) |
* सासू वरचढ जावई (१९८३) |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* गजानन सरपोतदार यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार दिला जातो. डॉ. [[सदानंद मोरे]] यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. |
* गजानन सरपोतदार यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार दिला जातो. डॉ. [[सदानंद मोरे]] यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. |
०५:५१, १५ मे २०१६ ची आवृत्ती
गजानन सरपोतदार हे एक मराठी चित्रपट लेखक-निर्माते-दिग्दर्शक होते. चित्रपट निर्माते नानासाहेब सरपोतदार हे गजाननरावांचे वडील आणि आदित्य सरपोतदार हे नातू होत.
गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना पुण्यामध्ये पहिल्यांदाच राबवली.
ते राजकारणीही होते. अॅडव्होकेट गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले.
पुण्यातील सेनापती बापट रोडलगतच्या शेती महामंडळ चौकापासून विखे पाटील शाळेकडे जाणार्या रस्त्याला चित्रपट निर्माते-दिग्दर्शक जगन्मित्र गजानन सरपोतदार पथ हे नाव आहे.
चित्रपट निर्मिती
- तुझ्यावाचुन करमेना (१९८६)
- दुनिया करी सलाम (१९७९)
- सासू वरचढ जावई (१९८३)
पुरस्कार
- गजानन सरपोतदार यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार दिला जातो. डॉ. सदानंद मोरे यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.