Jump to content

"यशवंत जोशी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५: ओळ २५:
|}
|}


*श्री यशवंत जोशी, ठाणे (व्यंजन - काव्य) अधिक माहिती हवी
* यशवंत जोशी, ठाणे (व्यंजन - काव्य) अधिक माहिती हवी
* पत्रकार यशवंत जोशी, डुंगरपूर
* अभहिनेते यशवंत जोशी
* गायक यशवंतबुवा जोशी


==राजकारण==
==राजकारण==

२२:१८, १ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

यशवंत जोशी नावाच्या अनेक व्यक्ती आहेत.(त्यामुळे संबधीत माहिती लिहीताना व्यवस्थीत खातरजमा करा)

लेखक

यशवंत जोशी नावाचे किमान तीन ज्ञात वेगवेगळे लेखक आहेत. संदिग्धता टाळण्याच्या दृष्टीने माहिती वेगवेगळ्या रकान्यात दिली आहे.

क्रमांक नाव (उपलब्ध असल्यास पुर्ण नावासहीत) टोपणनाव जन्म व्यवसाय अधिक ओळख/माहिती ग्रंथ लेखन
यशवंत जोशी (पूर्ण नाव माहित करून हवे) यशवंत जोशी माहिती हवी माहिती हवी पत्नी नाव:कै.सुशीला यशवंत जोशी
निवास: वसई
अनामिका, असे होते गांधीजी, आपली शिकवण आपले विचार, आमचा गाव बरा, आमची मिजास आमचा थाट, गांधीगीता -गांधीजींचा आध्यात्मिक दृष्टिकोन, जाणिवा, ती वेळ गेली टळून, नवी पिढी, निवडक पुराणकथा, पंचायत राज्यातील कृषी उत्कर्ष, बोलका ढलपा, भारताच्या पंचकन्या, भूमिका, भ्रांती, माझे पती माझे देव, योगायोग, सर रॉबर्ट बेडन पॉवेल यांचे चरित्र, "शुद्धलेखन, शुद्धमुद्रण, शब्दकोश", श्रीकृष्णामाईचे नाभिस्थान - श्रीक्षेत्रकुरवपूर,सारेच आंधळे नि बहिरे
रिकामी ओळ
यशवंत गोपाळ जोशी य.गो.जोशी (१७ डिसेंबर, इ.स. १९०१:भिगवण, भारत - ७ नोव्हेंबर, इ.स. १९६३:पुणे) चित्रपट पटकथा लेखक,प्रकाशक (य.गो.जोशी प्रकाशन) ’अन्नपूर्णा’, वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या मराठी चित्रपटांची कथा आणि पटकथा

,य.गो. जोशी यांचे कथासंग्रह: अनंता परत आला (कादंबरी), अनौपचारिक मुलाखती, आवडत्या गोष्टी, औदुंबर आणि पारिजात, गजरा मोतियाचा , जाईजुई - कथासंग्रह; तरंग, तुळशीपत्र आणि इतर गोष्टी, दुधाची घागर (आत्मचरित्र), दोन वजा एक, पडसाद (कादंबरी), पुनर्भेट भाग १ ते १०, भेळ , महाराष्ट्र परिचय अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश खंड १, २.(संपादक; सहसंपादक चिं.ग. कर्वे, स.आ. जोगळेकर), मायेच्या सावल्या, मीलन (कादंबरी), मुद्रण व्यवस्थापन मंत्र व तंत्र, य.गो. जोशी यांच्या निवडक कथा (संपादक : शांता शेळके), रेघोट्यांचे दैवत, शेवग्याच्या शेंगा, श्रीकांत, संगीत श्रीमुखात (नाटक), साहित्यिकांची सफर, सुपारी, सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८ (संपादन), सात पावले, होमकुंड (कादंबरी)

रिकामी ओळ
यशवंत गोविंद जोशी वैद्य य.गो.जोशी माहिती हवी माहिती हवी आयुर्वेद चिकित्सा आणि आयुर्वेद अध्यापन आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान

, आयुर्वेदीय शरीरक्रिया विज्ञान, आसवे अरिष्टे काढे, उदरभरण नोहे, ऋतुचर्या, किमया कागदाची (ओरिगामी) भाग १ व २, कायचिकित्सा(महाविद्यालयासाठी पाठ्यपुस्तक), गुटी वटी, घृत तैल अवलेह मलम, चरकसंहिता खंड १ला व २रा (पाठ्यपुस्तक) (वैद्यमित्र प्रकाशन), चूर्णे, भस्म पिष्टी रसायनकल्प, यशवंत चिकित्सा, रोगावस्था, रोगविज्ञान विकृती विज्ञान, शारीरक्रिया प्रात्यक्षिक, सद्य: फलदायी व आत्ययिक चिकित्सा, साधे उपाय सोपे उपाय

रिकामी ओळ
  • यशवंत जोशी, ठाणे (व्यंजन - काव्य) अधिक माहिती हवी
  • पत्रकार यशवंत जोशी, डुंगरपूर
  • अभहिनेते यशवंत जोशी
  • गायक यशवंतबुवा जोशी

राजकारण

  • अ‍ॅड. यशवंत जोशी (अंबरनाथ)

हे सुद्धा पहा