यशवंत जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg


यशवंत जोशी हे एक मराठी लेखक आहेत. फिल्म्स डिव्हीजन मध्ये संशोधन साहाय्यक होते.

यशवंत जोशी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अनामिका
 • असे होते गांधीजी
 • आपली शिकवण आपले विचार
 • आमचा गाव बरा
 • आमची मिजास आमचा थाट
 • गांधीगीता -गांधीजींचा आध्यात्मिक दृष्टिकोन
 • जाणिवा
 • ती वेळ गेली टळून
 • नवी पिढी
 • निवडक पुराणकथा
 • पंचायत राज्यातील कृषी उत्कर्ष
 • बोलका ढलपा
 • भारताच्या पंचकन्या
 • भूमिका
 • भ्रांती
 • माझे पती माझे देव
 • योगायोग
 • सर रॉबर्ट बेडन पॉवेल यांचे चरित्र
 • शुद्धलेखन, शुद्धमुद्रण, शब्दकोश
 • श्रीकृष्णामाईचे नाभिस्थान - श्रीक्षेत्रकुरवपूर
 • सारेच आंधळे नि बहिरे