Jump to content

"बनगरवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बनगरवाडी''' हे [[व्यंकटेश माडगूळकर]] यांनी लिहिलेले पुस्तक आहे.
'''बनगरवाडी''' हे [[व्यंकटेश माडगूळकर]] यांनी इ.स.१९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे.

==कथानक==
==कथानक==
'बनगरवाडी'तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नयिका नाही. बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे. इंग्रजी, डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. (इंग्रजी- द व्हिलेज हॅड नो वॉल्स, डॅनिश-Landsbyen).
ग्रामीण भागात शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते. त्यांना गावकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. यामुळे खचून न जाता गावककऱ्यांना कसे सहभागी करुन त्यांच्या मुलाचा उज्वल भविष्य घडेल हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो.

[[वर्ग:व्यंकटेश माडगूळकरांचे साहित्य]]
[[वर्ग:व्यंकटेश माडगूळकरांचे साहित्य]]

२०:२८, २७ मार्च २०१६ ची आवृत्ती

बनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी इ.स.१९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे.

कथानक