"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. प्रभा गणोरकर (जन्म : ८ जानेवारी, इ.स. १९४५) या एक मराठी लेखिका, कवय...
(काही फरक नाही)

१६:१४, २० मार्च २०१६ ची आवृत्ती

डॉ. प्रभा गणोरकर (जन्म : ८ जानेवारी, इ.स. १९४५) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. त्या सासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या वेळी प्रभा गणोरकर निवडणुकीत पराभूत झाल्या व लेखक फ.मुं. शिंदे निवडले गेले.

प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • एकेकीची व्यथा (की कथा?; संपादित, मूळ लेखक - गंगाधर गाडगीळ)
  • कादंबरी : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
  • किनारे मनांचे (१९९८)
  • गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (१९९७)
  • निबंध : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
  • बा.भ. बोरकर (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्मातॆ या मालिकेतले पुस्तक, १९९६)
  • बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०)
  • वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश
  • विवर्त (कवितासंग्रह, १९८५)
  • व्यतीत (कवितासंग्रह, १९७४)
  • शांता शेळके यांची निवडक कविता (संपादित)
  • संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८)

प्रभा गणोरकर यांना मिळेले सन्मान आणि पुरस्कार