Jump to content

"सूर्यकांत मांढरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
}}
}}


सूर्यकांत या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी अभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.
सूर्यकांत या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी नाट्य-चित्रअभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.


==सूर्यकांत यांची भूमिका असलेले चित्रपट==
==सूर्यकांत यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अखेर जमलं
* अखेर जमलं
* आयुष्यवंत हो बाळा
* कन्यादान
* कन्यादान
* कलंकशोभा
* कलंकशोभा
* कांचनगंगा
* कुलदैवत
* कुलदैवत
* केतकीच्या बनात
* केतकीच्या बनात
* गरिबाघरची लेख
* गरिबाघरची लेख
* गाठ पडली ठका ठका
* गृहदेवता
* गृहदेवता
* संत चांगदेव
* संत चांगदेव
ओळ ४४: ओळ ४७:
* थोरातांची कमळा
* थोरातांची कमळा
* ध्रुव
* ध्रुव
* प्रीतिसंगम
* महाराणी येसूबाई
* भाऊबीज
* शुभमंगल
* मल्हारी मार्तंड
* मल्हारी मार्तंड
* महाराणी येसूबाई
* मुकी लेकरे
* मुकी लेकरे
* मोहित्यांची मंजुळा
* मोहित्यांची मंजुळा
* रानपाखरं
* शिलंगणाचे सोने
* शुभमंगल
* सलामी
* सलामी
* सांगत्ये ऐका
* सांगत्ये ऐका
* सासर माहेर
* सासुरवास
* स्वराज्याचा शिलेदार





०७:४२, २६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

सूर्यकांत मांढरे
जन्म सूर्यकांत मांढरे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

सूर्यकांत या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी नाट्य-चित्रअभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.

सूर्यकांत यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अखेर जमलं
  • आयुष्यवंत हो बाळा
  • कन्यादान
  • कलंकशोभा
  • कांचनगंगा
  • कुलदैवत
  • केतकीच्या बनात
  • गरिबाघरची लेख
  • गाठ पडली ठका ठका
  • गृहदेवता
  • संत चांगदेव
  • जगावेगळी गोष्ट
  • जय भवानी
  • थोरातांची कमळा
  • ध्रुव
  • प्रीतिसंगम
  • भाऊबीज
  • मल्हारी मार्तंड
  • महाराणी येसूबाई
  • मुकी लेकरे
  • मोहित्यांची मंजुळा
  • रानपाखरं
  • शिलंगणाचे सोने
  • शुभमंगल
  • सलामी
  • सांगत्ये ऐका
  • सासर माहेर
  • सासुरवास
  • स्वराज्याचा शिलेदार


सन्मान आणिपुरस्कार

  • सूर्यकांत मांढरे यांच्या नावाचे एक कलादालन पुण्यातील सहकारनगर येथील भीमसेन जोशी कलादालनाचा एक भाग होते. सूर्यकांत यांच्या चित्र कलाकृती, तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाथी ज्या वस्तू मांढरे कुटुंबीयांनी पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या या कलादालनात ठेवल्या आहेत. त्यांची नीट देखभाल होत नसल्याचे आढळल्याने या वस्तू आता सूर्यकांत माढरे यांच्या नावाच्या एका स्वतंत्र कलादालनात स्थानांतरित करण्यात येणार आहेत. (२३-२-२०१६ची बातमी). हे नवीन कलादालन पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणार आहे..