"सूर्यकांत मांढरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख सूर्यकांत मांडरे वरुन सूर्यकांत मांढरे ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

सूर्यकांत या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी अभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.

==सूर्यकांत यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अखेर जमलं
* कन्यादान
* कलंकशोभा
* कुलदैवत
* केतकीच्या बनात
* गरिबाघरची लेख
* गृहदेवता
* संत चांगदेव
* जगावेगळी गोष्ट
* जय भवानी
* थोरातांची कमळा
* ध्रुव
* महाराणी येसूबाई
* शुभमंगल
* मल्हारी मार्तंड
* मुकी लेकरे
* मोहित्यांची मंजुळा
* सलामी
* सांगत्ये ऐका


==सन्मान आणिपुरस्कार==
* सूर्यकांत मांढरे यांच्या नावाचे एक कलादालन [[पुणे|पुण्यातील]] सहकारनगर येथील [[भीमसेन जोशी]] कलादालनाचा एक भाग होते. सूर्यकांत यांच्या चित्र कलाकृती, तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाथी ज्या वस्तू मांढरे कुटुंबीयांनी [[पुणे]] महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या या कलादालनात ठेवल्या आहेत. त्यांची नीट देखभाल होत नसल्याचे आढळल्याने या वस्तू आता सूर्यकांत माढरे यांच्या नावाच्या एका स्वतंत्र कलादालनात स्थानांतरित करण्यात येणार आहेत. (२३-२-२०१६ची बातमी). हे नवीन कलादालन [[पुणे|पुण्यातील]] पद्मावती येथील [[अण्णा भाऊ साठे]] स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणार आहे..






[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|मांडरे, सूर्यकांत]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|मांडरे, सूर्यकांत]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|मांडरे, सूर्यकांत]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|मांडरे, सूर्यकांत]]

०७:३५, २६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

सूर्यकांत मांढरे
जन्म सूर्यकांत मांढरे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

सूर्यकांत या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी अभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.

सूर्यकांत यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अखेर जमलं
  • कन्यादान
  • कलंकशोभा
  • कुलदैवत
  • केतकीच्या बनात
  • गरिबाघरची लेख
  • गृहदेवता
  • संत चांगदेव
  • जगावेगळी गोष्ट
  • जय भवानी
  • थोरातांची कमळा
  • ध्रुव
  • महाराणी येसूबाई
  • शुभमंगल
  • मल्हारी मार्तंड
  • मुकी लेकरे
  • मोहित्यांची मंजुळा
  • सलामी
  • सांगत्ये ऐका


सन्मान आणिपुरस्कार

  • सूर्यकांत मांढरे यांच्या नावाचे एक कलादालन पुण्यातील सहकारनगर येथील भीमसेन जोशी कलादालनाचा एक भाग होते. सूर्यकांत यांच्या चित्र कलाकृती, तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाथी ज्या वस्तू मांढरे कुटुंबीयांनी पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या या कलादालनात ठेवल्या आहेत. त्यांची नीट देखभाल होत नसल्याचे आढळल्याने या वस्तू आता सूर्यकांत माढरे यांच्या नावाच्या एका स्वतंत्र कलादालनात स्थानांतरित करण्यात येणार आहेत. (२३-२-२०१६ची बातमी). हे नवीन कलादालन पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणार आहे..