"दामोदर खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. दामोदर खडसे हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठ... |
(काही फरक नाही)
|
२२:५१, १८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
डॉ. दामोदर खडसे हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. मूळ हिंदीतही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांच्या मूळ हिंदी कादंबरी 'कालासूरज'ला राष्ट्रपतींतर्फे 'राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.
कवी, कथाकार, अनुवादक डॉ. खडसे यांनी आतापर्यंत २० मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद केले असून, त्यात जयवंत दळवी, दया पवार, भारत सासणे, राम नगरकर, शरणकुमार लिंबाळे, शिवाजी सावंत आदी साहित्यिकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
डॉ. दामोदर खडसे यांनी सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' या कादंबरीच्या हिंदी अनुवादासाठी त्यांना दसाहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा २०१५ सालचा पुरस्कार जाहीर झाला आहे.