"शाहीर हिंगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
दुवे खूणपताका: दृश्य संपादन nowiki ? |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
शाहीर हिंगेंचे शाहीर हेमंत मावळेंप्रमाणेच इतरही अनेक शिष्य आहेत. |
शाहीर हिंगेंचे शाहीर हेमंत मावळेंप्रमाणेच इतरही अनेक शिष्य आहेत. |
||
’शाहीर हिंगे - जीवन गाथा’ हे आत्माराम पाटील यांनी संपादित केलेले हिंग्यांचे चरित्र आहे. |
|||
०८:०४, १८ फेब्रुवारी २०१६ ची नवीनतम आवृत्ती
शाहीर किसनराव हिंगे हे पोवाडे लिहिणारे व गाणारे एक मराठी शाहीर होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोल्हापूरला, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी नावाची संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था दरवर्षी शाहिरांना युवा कलागौरव पुरस्कार देते. ही संस्था शाहिरीवर लिहिलेली पुस्तकेही प्रकाशित करते. ’वंदितो तुज शाहिरा’ हे शाहीर हेमंत मावळे यांनी लिहिलेले त्यांपैकी एक पुस्तक आहे.
आत्तापर्यंत हा पुरस्कार शाहीर निशांत शेख, कीर्तनकार गजाननबुवा राईलकर, शाहीर आझाद नायकवडी यांना मिळाला आहे.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी २०१४ पासून पुण्यात एक शाहिरी साहित्य संमेलन आणि महोत्सव झाला होता.
शाहीर हिंगेंचे शाहीर हेमंत मावळेंप्रमाणेच इतरही अनेक शिष्य आहेत.
’शाहीर हिंगे - जीवन गाथा’ हे आत्माराम पाटील यांनी संपादित केलेले हिंग्यांचे चरित्र आहे.