"टेंबे स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख वासुदेव गणेश टेंबे वरुन टेंबे स्वामी ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''वासुदेव गणेश टेंबे''' (जन्म : [[१३ ऑगस्ट]], [[इ.स. १८५४]] (श्रावण वद्य ५ शके १७७६)<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788 | शीर्षक=टेंबेस्वामी | लेखक=वि.दा. फरांडे | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> माणगांव, ता. [[सावंतवाडी]], जि. [[सिंधुदुर्ग]] - मृत्यू : [[२४ जून]], [[इ.स. १९१४]]<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-disease-resistant-groundnut-seeds-137477/ | शीर्षक=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत २४ जून | दिनांक=२४ जून २०१३ | लेखक=संजय वझरेकर | प्रकाशक=लोकसत्ता | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> गरूडेश्वर, [[बडोदा]], [[गुजरात]]) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. |
'''वासुदेव गणेश टेंबे''' ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : [[१३ ऑगस्ट]], [[इ.स. १८५४]] (श्रावण वद्य ५ शके १७७६)<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788 | शीर्षक=टेंबेस्वामी | लेखक=वि.दा. फरांडे | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> माणगांव, ता. [[सावंतवाडी]], जि. [[सिंधुदुर्ग]] - मृत्यू : [[२४ जून]], [[इ.स. १९१४]]<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-disease-resistant-groundnut-seeds-137477/ | शीर्षक=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत २४ जून | दिनांक=२४ जून २०१३ | लेखक=संजय वझरेकर | प्रकाशक=लोकसत्ता | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> गरूडेश्वर, [[बडोदा]], [[गुजरात]]) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी [[उज्जयिनी]]च्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व ''वासुदेवानंद सरस्वती'' या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयाचे]] अवतार मानले जाते.<ref>{{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms? | शीर्षक=दत्तसंप्रदायातील सत्पुरुष! | दिनांक=२३ डिसेंबर २००७ | लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स | ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> |
||
== लेखन == |
== लेखन == |
||
''सटीक संस्कृत दत्तपुराण'' व मराठी गुरूचरित्राचा संस्कृत अनुवाद असलेली ''श्री गुरूसंहिता'' या ग्रंथांचे त्यांनी [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेत]] लिखाण केले. याचबरोबर त्यांनी [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] श्रीदत्तलीलामृताब्धिसार (इ.स. १९०३), दत्तमालावर्णांकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४), श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) या ओवीबद्ध ग्रंथांचीही रचना केली. |
''सटीक संस्कृत दत्तपुराण'' व मराठी गुरूचरित्राचा संस्कृत अनुवाद असलेली ''श्री गुरूसंहिता'' या ग्रंथांचे त्यांनी [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेत]] लिखाण केले. याचबरोबर त्यांनी [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] श्रीदत्तलीलामृताब्धिसार (इ.स. १९०३), दत्तमालावर्णांकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४), श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) या ओवीबद्ध ग्रंथांचीही रचना केली. |
||
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे |
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले. |
||
==टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके== |
|||
* टेंबे स्वामींचे दिव्य साक्षात्कार (राम सैंदाणे) |
|||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
००:१८, १५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (जन्म : १३ ऑगस्ट, इ.स. १८५४ (श्रावण वद्य ५ शके १७७६)[१] माणगांव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - मृत्यू : २४ जून, इ.स. १९१४[२] गरूडेश्वर, बडोदा, गुजरात) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.[३]
लेखन
सटीक संस्कृत दत्तपुराण व मराठी गुरूचरित्राचा संस्कृत अनुवाद असलेली श्री गुरूसंहिता या ग्रंथांचे त्यांनी संस्कृत भाषेत लिखाण केले. याचबरोबर त्यांनी मराठी भाषेत श्रीदत्तलीलामृताब्धिसार (इ.स. १९०३), दत्तमालावर्णांकित माघमाहात्म्य (इ.स. १९०४), श्री दत्त माहात्म्य (इ.स. १९११) या ओवीबद्ध ग्रंथांचीही रचना केली.
वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले.
टेंबे स्वामी यांच्या विषयीची पुस्तके
- टेंबे स्वामींचे दिव्य साक्षात्कार (राम सैंदाणे)
संदर्भ आणि नोंदी
- ^ वि.दा. फरांडे. http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11788. १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ संजय वझरेकर. http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-disease-resistant-groundnut-seeds-137477/. १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms?. १९ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)