"ह.वि. सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
जाहिरातसदृश मजकूर वगळला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. '''ह.वि. सरदेसाई''' हे [[मराठी]] लेखक व डॉक्टर आहेत. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख |
डॉ. '''ह.वि. सरदेसाई''' हे [[मराठी]] लेखक व डॉक्टर आहेत. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहितात. ते पुण्याच्या [[शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे|बी.जे. मेडिकल कॉलेजात]] प्राध्यापक होते. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
००:०७, २१ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
डॉ. ह.वि. सरदेसाई हे मराठी लेखक व डॉक्टर आहेत. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहितात. ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक होते.
पुस्तके
- Until Medical Help Arrives (सहलेखिका - सरिता भावे)
- आपण आणि आपली प्रकृती
- आरोग्य आणि जीवनशैली
- आरोग्यदर्पण
- आरोग्य समस्या आणि उपचार
- आरोग्य सर्वांसाठी
- आरोग्याचा झरोका
- आरोग्याची गुरुकिल्ली
- आरोग्याची त्रिसूत्री
- आरोग्याची मूलतत्त्वे
- आरोग्याची वाटचाल
- आरोग्याची शंभर सूत्रे
- आरोग्याची सुखद पायवाट
- आहार आणि आरोग्य
- औषधाविना आरोग्य
- The Key To Good Health (इंग्रजी)
- घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
- जीवन शैली - आरोग्य
- डॉक्टर भेटेपर्यंत - आरोग्य
- धन्वंतरी घरोघरी (सहलेखक - डॉ. अनिल गांधी)
- निरामय जीवनाचे पथदर्शक
- प्रकृतीस्वास्थ्य, दिनचर्या
- Primer Of Health (इंग्रजी)
- मधुमेहाची ओळख (सरदेसाई व अन्य पाच सहलेखक)
- मानसिक त्राण, वार्धक्य
- Lifestyle (इंग्रजी)
- Some Health Problems And Their Treatment (इंग्रजी)
डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे विविध नियतकालिकांतून आलेले आणि गाजलेले लेख
- गडगडतंय पोटात
डॉ. सरदेसाई यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- डॉ.ह. वि .सरदेसाई आत्मकथन आणि त्यांची निदानशैली (लेखक - डॉ. जगमोहन श. तळवलकर आणि वा.ल. मंजूळ)
डॉ. ह.वि. सरदेसाई यांना मिळालेले पुरस्कार
- पुण्यभू्षण पुरस्कार