ह.वि. सरदेसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. ह.वि. सरदेसाई हे मराठी लेखक व डॉक्टर आहेत. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे लेख लिहितात. ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजात प्राध्यापक होते.

पुस्तके[संपादन]

  • Until Medical Help Arrives (सहलेखिका - सरिता भावे)
  • आपण आणि आपली प्रकृती
  • आरोग्य आणि जीवनशैली
  • आरोग्यदर्पण
  • आरोग्य समस्या आणि उपचार
  • आरोग्य सर्वांसाठी
  • आरोग्याचा झरोका
  • आरोग्याची गुरुकिल्ली
  • आरोग्याची त्रिसूत्री
  • आरोग्याची मूलतत्त्वे
  • आरोग्याची वाटचाल
  • आरोग्याची शंभर सूत्रे
  • आरोग्याची सुखद पायवाट
  • आहार आणि आरोग्य
  • औषधाविना आरोग्य
  • The Key To Good Health (इंग्रजी)
  • घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
  • जीवन शैली - आरोग्य
  • डॉक्टर भेटेपर्यंत - आरोग्य
  • धन्वंतरी घरोघरी (सहलेखक - डॉ. अनिल गांधी)
  • निरामय जीवनाचे पथदर्शक
  • प्रकृतीस्वास्थ्य, दिनचर्या
  • Primer Of Health (इंग्रजी)
  • मधुमेहाची ओळख (सरदेसाई व अन्य पाच सहलेखक)
  • मानसिक त्राण, वार्धक्य
  • Lifestyle (इंग्रजी)
  • Some Health Problems And Their Treatment (इंग्रजी)

डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे विविध नियतकालिकांतून आलेले आणि गाजलेले लेख[संपादन]

  • गडगडतंय पोटात

डॉ. सरदेसाई यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

  • डॉ.ह. वि .सरदेसाई आत्मकथन आणि त्यांची निदानशैली (लेखक - डॉ. जगमोहन श. तळवलकर आणि वा.ल. मंजूळ)

डॉ. ह.वि. सरदेसाई यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]