"वृषाली किन्हाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:
* वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
* वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
* किन्हाळकर यांच्या तारी आणि वेदन या दोन्ही कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत.
* किन्हाळकर यांच्या तारी आणि वेदन या दोन्ही कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत.
* (कै.) सौ. कमलताई जामकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "दर्पण' पुरस्कार
* (कै.) सौ. कमलताई जामकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "दर्पण' पुरस्कार.
* [[उस्मानाबाद]]येथे ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात होणार६य़ा ७व्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ाचे आअधयक्षपद.





००:१७, ६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

डॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी लेखिका आहे्त. त्यांचे पती डॉ. माधवराव भुजंगराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून निवडले जाणारे आमदार आहेत.

स्वतः डॉ. वृषाली किन्हाळकर या अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेल्या स्‍त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या नांदेड येथे प्रॅक्टिस करतात. याशिवाय त्या एक संवेदनशील कवयित्री आहेत. त्यांच्या दोन कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वृषाली किन्हाळकर यांचेे ‘मला उमगलेले अध्यात्म’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी येत असे.

वृषाली किन्हाळकर यांची पुस्तके

  • तारी (कवितासंग्रह)
  • वेदन (कवितासंग्रह)
  • संवेद्य (ललित लेखसंग्रह)
  • सहजरंग (ललित लेखसंग्रह)

पुरस्कार आणि सन्मान

  • २२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या खास निमंत्रित पाहुण्या होत्या.
  • वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
  • किन्हाळकर यांच्या तारी आणि वेदन या दोन्ही कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत.
  • (कै.) सौ. कमलताई जामकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "दर्पण' पुरस्कार.
  • उस्मानाबादयेथे ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात होणार६य़ा ७व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे आअधयक्षपद.