"ब्रॉड पीक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ब्रॉड पीक''' हे [[पृथ्वी]]वरील १२व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. [[चीन]] व [[ |
'''ब्रॉड पीक''' हे [[पृथ्वी]]वरील १२व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. [[चीन]] व [[पाकिस्तान|पाकिस्तानच्या]] सीमेवर असलेल्या बाल्टिस्तान परिसरामध्ये आहे. या शिखराची उंची ८०५१ मी. आहे. याला आधी ''के-३'' या नावाने ओळखले जात असे. |
||
काराकोरम पर्वत रांगेमध्ये, ‘माउंट के-२’ पासून अवघ्या आठ किलोमीटरवर ‘माउंट ब्रॉड पीक’ उभे आहे. या शिखराच्या माथ्याची रुंदी साधारण दीड किलोमीटर आहे. एवढ्या अवाढव्य रुंदीमुळे याचे नाव ‘ब्रॉड पीक’ असे ठेवण्यात आले आहे. ९ जून १९५७ रोजी फ्रित्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मुक, कर्ट डेमबर्गर व हरमौन बुहल यांच्या ऑस्ट्रियन गिर्यारोहक संघाने हे शिखर पहिल्यांदा सर केले. |
|||
याला आधी ''के-३'' या नावाने ओळखले जात असे |
|||
{{उंच पर्वतशिखरे}} |
{{उंच पर्वतशिखरे}} |
||
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]] |
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]] |
||
[[वर्ग:हिमालय]] |
२१:५७, २५ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
ब्रॉड पीक हे पृथ्वीवरील १२व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. चीन व पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या बाल्टिस्तान परिसरामध्ये आहे. या शिखराची उंची ८०५१ मी. आहे. याला आधी के-३ या नावाने ओळखले जात असे.
काराकोरम पर्वत रांगेमध्ये, ‘माउंट के-२’ पासून अवघ्या आठ किलोमीटरवर ‘माउंट ब्रॉड पीक’ उभे आहे. या शिखराच्या माथ्याची रुंदी साधारण दीड किलोमीटर आहे. एवढ्या अवाढव्य रुंदीमुळे याचे नाव ‘ब्रॉड पीक’ असे ठेवण्यात आले आहे. ९ जून १९५७ रोजी फ्रित्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मुक, कर्ट डेमबर्गर व हरमौन बुहल यांच्या ऑस्ट्रियन गिर्यारोहक संघाने हे शिखर पहिल्यांदा सर केले.