"चित्रपटविषयक पुस्तके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: १९४० आणि १९५०च्या दशकांत "न्यू थिएटर‘, "बॉम्बे टॉकीज्‘, "रणजीत‘, "... |
(काही फरक नाही)
|
१४:५२, २४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
१९४० आणि १९५०च्या दशकांत "न्यू थिएटर‘, "बॉम्बे टॉकीज्‘, "रणजीत‘, "मिनर्व्हा‘,"हंस‘ या चित्रसंस्थांनी उत्कृष्ट सिनेमे रसिकांपुढे आणले. त्यानंतर सिनेमाविषयक लेखनाचा दर्जा सुधारत चित्रपटाच्या तंत्राची माहिती वाचायला मिळू लागली. नियतकालिकांमधून परीक्षणे, मुलाखती यांचे सत्र सुरू झाले. सिनेमाचा इतिहास, त्यातले बारकावे, तरलता, संदेश आणि तंत्र हे सामान्य रसिकांपर्यंत पोचवणारी चित्रपट व्यवसायावरील पुस्तके लिहिली जाऊ लागली. अशा पुस्तकांची ही जंत्री :-
हिंदी-मराठी चित्रपट आणि त्यांच्याशी संबंधित कलावंतांची चरित्रे
आत्मचरित्रे
- कर्हेचे पाणी (आचार्य अत्रे)
- संध्याकाळ (गजानन जागीरदार)
- माझा जीवनविहार (गोविंदराव टेंबे)
- माझा जीवनव्यासंग (गोविंदराव टेंबे)
- मी दुर्गा खोटे (दुर्गा खोटे)
- पाटलाचा पोर (दिनकर द. पाटील)
- चित्र आणि चरित्र (बाबूराव पेंढारकर)
- एक झाड दोन पक्षी (विश्राम बेडेकर)
- शांतारामा (व्ही. शांताराम)
- माझ्या जीवनाची सरगम (सी.रामचंद्र)
(अपूर्ण)