Jump to content

"विकास आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे [[आनंदवन प्रयोगवन]] नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन [[गौरी कानेटकर]] यांचे आहे.
आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे [[आनंदवन प्रयोगवन]] नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन [[गौरी कानेटकर]] यांचे आहे.

==पुरस्कार==
* डॉ. विकास आमटे यांना रोटरी क्लब ऑफ पुणे (सारसबाग)च्या वतीने रोटरी सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.(२०-१२-२०१५)


{{DEFAULTSORT:आमटे, विकास}}
{{DEFAULTSORT:आमटे, विकास}}

१३:०६, २४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत.

विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्‍नी, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई गौतम यांचा समावेश आहे.

आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे आनंदवन प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे.

पुरस्कार

  • डॉ. विकास आमटे यांना रोटरी क्लब ऑफ पुणे (सारसबाग)च्या वतीने रोटरी सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.(२०-१२-२०१५)