"अप्पा पेंडसे (पत्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|विनायक विश्वनाथ पेंडसे}} |
{{गल्लत|विनायक विश्वनाथ पेंडसे|लालजी पेंडसे}} |
||
अप्पा पेंडसे (जन्म : १७ नोव्हेंबर ???) हे एक |
अप्पा पेंडसे (जन्म : १७ नोव्हेंबर ???) हे एक झुंजार मराठी पत्रकार होते. ते मुंबईच्या खेतवाडीत राहत. इ.स. १९४९. १९५२ आणि १९५३ या वर्षी ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. दैनिक लोकसत्ताचे ते स्तंभलेखक होते. |
||
लेखिका [[वसुंधरा पेंडसे (नाईक)]] यांचे ते वडील. |
लेखिका [[वसुंधरा पेंडसे (नाईक)]] यांचे ते वडील. |
||
मुंबई पत्रकार संघ दरवर्षी अप्पा पेंडसे यांच्या नावाने एक पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार जॉन कोलासो, राजेश चुरी |
मुंबई पत्रकार संघ दरवर्षी अप्पा पेंडसे यांच्या नावाने एक पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार जॉन कोलासो, राजेश चुरी वगैरेंना मिळाला आहे. |
||
==अप्पा पेंडसे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==अप्पा पेंडसे यांनी लिहिलेली पुस्तके== |
२१:४४, १९ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
विनायक विश्वनाथ पेंडसे किंवा लालजी पेंडसे याच्याशी गल्लत करू नका.
अप्पा पेंडसे (जन्म : १७ नोव्हेंबर ???) हे एक झुंजार मराठी पत्रकार होते. ते मुंबईच्या खेतवाडीत राहत. इ.स. १९४९. १९५२ आणि १९५३ या वर्षी ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. दैनिक लोकसत्ताचे ते स्तंभलेखक होते.
लेखिका वसुंधरा पेंडसे (नाईक) यांचे ते वडील.
मुंबई पत्रकार संघ दरवर्षी अप्पा पेंडसे यांच्या नावाने एक पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार जॉन कोलासो, राजेश चुरी वगैरेंना मिळाला आहे.
अप्पा पेंडसे यांनी लिहिलेली पुस्तके
- एक्सप्रेस टॉवरवरून (मुंबईचा इतिहास)