अप्पा पेंडसे (पत्रकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अप्पा पेंडसे (१७ नोव्हेंबर, इ.स. ?? - ??) हे एक मराठी पत्रकार होते. ते मुंबईच्या खेतवाडीत राहत. इ.स. १९४९, १९५२ आणि १९५३ या वर्षी ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. ते दैनिक लोकसत्ताचे स्तंभलेखक होते.

लेखिका वसुंधरा पेंडसे (नाईक) यांचे ते वडील होत.

मुंबई पत्रकार संघ दरवर्षी अप्पा पेंडसे यांच्या नावाने एक पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार जॉन कोलासो, राजेश चुरी वगैरेंना मिळाला आहे.

पुस्तके[संपादन]

  • एक्सप्रेस टॉवरवरून (मुंबईचा इतिहास)