लालजी पेंडसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क्सवादी लेखक व समीक्षक आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5857754.cms प्रारंभिक हालचाल). संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा घेणाऱ्या सुरुवातीच्या ग्रंथ रचनांपैकी एक 'महाराष्ट्राचे महामंथन' या ग्रंथाचे १९६५ साली लेखन.