Jump to content

अप्पा पेंडसे (पत्रकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अप्पा पेंडसे (१७ नोव्हेंबर, इ.स. ?? - ??) हे एक मराठी पत्रकार होते. ते मुंबईच्या खेतवाडीत राहत. इ.स. १९४९, १९५२ आणि १९५३ या वर्षी ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. ते दैनिक लोकसत्ताचे स्तंभलेखक होते.[ संदर्भ हवा ]

लेखिका वसुंधरा पेंडसे (नाईक) यांचे ते वडील होत.[ संदर्भ हवा ]

मुंबई पत्रकार संघ दरवर्षी अप्पा पेंडसे यांच्या नावाने एक पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार जॉन कोलासो, राजेश चुरी वगैरेंना मिळाला आहे.[ संदर्भ हवा ]

पुस्तके

[संपादन]
  • एक्सप्रेस टॉवरवरून (मुंबईचा इतिहास)