"दिलीपकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
दिलीपकुमार कडे पुनर्निर्देशित |
||
ओळ १: | ओळ १: | ||
#पुनर्निर्देशन [[दिलीपकुमार]] |
|||
{{माहितीचौकट अभिनेता |
{{माहितीचौकट अभिनेता |
||
| पार्श्वभूमी_रंग = |
| पार्श्वभूमी_रंग = |
||
ओळ २२: | ओळ २४: | ||
| आई_नाव = |
| आई_नाव = |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = सायराबानू |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
| संकेतस्थळ = |
| संकेतस्थळ = |
||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
''' |
'''दिलीपकुमार''' ऊर्फ '''मुहम्मद युसुफ खान''' ([[डिसेंबर ११]], [[इ.स. १९२२]] - ) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते आहेत. त्यांचा [[जन्म]] सध्याच्या पाकिस्तानातील [[लाहोर]] या ठिकाणी झाला होता. ते [[हिंदी चित्रपटसृष्टी]]त '''ट्रॅजेडी किंग''' म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शवटचा चित्रपट होय. |
||
भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:३८, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
येथे पुनर्निर्देशित करा:
दिलीपकुमार | |
---|---|
दिलीपकुमार | |
जन्म |
दिलीपकुमार ११ डिसेंबर, १९२२ |
इतर नावे | मुहम्मद युसुफ खान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पत्नी | सायराबानू |
दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शवटचा चित्रपट होय.
भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |