"धारवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
हा लेख साचा |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|यंत्रातील भाग धारवा तथा |
{{हा लेख|यंत्रातील भाग धारवा तथा बेअरिंग|बेरिंग समुद्र|बेरिंगची सामुद्रधुनी}} |
||
'''धारवा''' तथा ''' |
'''धारवा''' तथा '''बेअरिंग''' ([[इंग्लिश]]:bearing) हा यंत्रांमधील फिरणार्या दोन भागांमधील घर्षण कमी करण्यासाठी वापरल्या जाणारा भाग आहे. हा भाग बहुधा गोळी किंवा नळीच्या आकाराचा असतो. जेव्हा बेअरिंग गोळी रूपात असते तेव्हा त्याला बॉल-बेअरिंग म्हणतात. |
||
[[वर्ग:यांत्रिक अभियांत्रिकी]] |
[[वर्ग:यांत्रिक अभियांत्रिकी]] |
११:२७, २८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
हा लेख यंत्रातील भाग धारवा तथा बेअरिंग याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेरिंग समुद्र.
धारवा तथा बेअरिंग (इंग्लिश:bearing) हा यंत्रांमधील फिरणार्या दोन भागांमधील घर्षण कमी करण्यासाठी वापरल्या जाणारा भाग आहे. हा भाग बहुधा गोळी किंवा नळीच्या आकाराचा असतो. जेव्हा बेअरिंग गोळी रूपात असते तेव्हा त्याला बॉल-बेअरिंग म्हणतात.