धारवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

धारवा तथा बेअरिंग (इंग्लिश:bearing) हा यंत्रांमधील फिरणार्‍या दोन भागांमधील घर्षण कमी करण्यासाठी वापरल्या जाणारा भाग आहे. हा भाग बहुधा गोळी किंवा नळीच्या आकाराचा असतो. जेव्हा बेअरिंग गोळी रूपात असते तेव्हा त्याला बॉल-बेअरिंग म्हणतात. बेअरिंग हा शब्द मराठीत नपुंसकलिंगी आहे, आणि धारवा पुल्लिंगी आहे.