"कृष्णाजी नारायण आठल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
दुवे |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
कृष्णाजी आठल्ये यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचे वडील एक व्युत्पन्न वैदिक पंडित असल्याणे त्यांनी कृष्णाजींनी वैदिक वाङ्मयाच्या शास्त्रांचे सखोल ज्ञान दिले. |
|||
==नोकरी== |
==नोकरी== |
२३:०१, १२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
कृष्णाजी नारायण आठल्ये (३ जानेवारी, इ.स. १८५३:टेंभू, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - २९ नोव्हेंबर, इ.स. १९२६:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक होते.
शिक्षण
कृष्णाजी आठल्ये यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचे वडील एक व्युत्पन्न वैदिक पंडित असल्याणे त्यांनी कृष्णाजींनी वैदिक वाङ्मयाच्या शास्त्रांचे सखोल ज्ञान दिले.
नोकरी
संपादन
लेखन
ग्रंथ
सन्मान
- आठल्यांच्या कवितेतील चित्रमयतेमुळे त्यांना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून महाराष्ट्रभाषाचित्रमयूर ही पदवी मिळाली.
कवितांची पाठ्यपुस्तकासाठी निवड
कृष्णाजी नारायण आठल्ये यांच्या अनेक कविता संक्षिप्त स्वरूपात मराठी शालेय पुस्तकात छापल्या जात असत.