Jump to content

"ग.रा. कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
ग.रा.कामत (जन्म : १९२३) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक आहेत. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले [[न.र. फाटक]] यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री [[रेखा कामत]] या त्यांच्या पत्नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले.
ग.रा.कामत (जन्म : १२ मार्च, १९२३; मृत्यू : ६ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते.. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले [[न.र. फाटक]] यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री [[रेखा कामत]] या त्यांच्या पत्‍नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले.




ओळ २४: ओळ २४:


[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

२२:४७, ८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

ग.रा.कामत (जन्म : १२ मार्च, १९२३; मृत्यू : ६ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते.. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले न.र. फाटक यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्‍नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले.


ग.रा कामत यांची कथा असलेले मराठी चित्रपट

ग.रा कामत यांची कथा/पटकथा असलेले हिंदी चित्रपट

  • अनिता (१९६७)
  • कच्चे धागे (१९७३)
  • काला पानी (१९५८)
  • तेरी माँग सितारोंसे भर दूँ (१९८२)
  • दो चोर (१९७२)
  • दो प्रेमी (१९८०)
  • दो बदन (१९६६)
  • दो रास्ते (१९६९)
  • पुकार (१९८३)
  • बंबई का बाबू,
  • बसेरा (१९८१)
  • मनचली (१९७३)
  • मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८)
  • मेरा गाँव मेरा देश (१९७१)
  • मेरा साया (१९६६)