Jump to content

"राजेश खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''राजेश खन्ना''', जन्मनाव '''जतीन अरोडा''', ([[२९ डिसेंबर]], [[इ.स. १९४२]] - [[१८ जुलै]], [[इ.स. २०१२]]) हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही कार्य केले आहे.
'''राजेश खन्ना''', जन्म नाव '''जतीन अरोडा''', ([[२९ डिसेंबर]], [[इ.स. १९४२]] - [[१८ जुलै]], [[इ.स. २०१२]]) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.

काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली.
==राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान पुरस्कार आणि पारितोषक ==

त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.

किशोरकुमार, राजेश खन्ना व राहुल देव बर्मन हे त्रिकूट जमले होते. राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना [[अमिताभ बच्चन]] यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला आणि नंतर राजेश खन्‍नांचा करिष्मा कमी होऊ लागला.

==राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार आणि पारितोषिके ==
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७१) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७१) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७२) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७२) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७५) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७५) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (2005)
# फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (2005)
* राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारा साठी तब्बल १४ दा नामांकित करण्यात आले त्यापैकी ३ दा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.
* राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी तब्बल १४ वेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी ३दा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.

== प्रमुख चित्रपट ==
== प्रमुख चित्रपट ==
ओळ २३१: ओळ २३७:
|-
|-
|}
|}

==चरित्र==
राजेश खन्‍ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे.

तो का झाला, त्याचे वागणे-बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१७:०८, २६ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

राजेश खन्ना
राजेश खन्ना
जन्म २९ डिसेंबर, इ.स. १९४२
अमृतसर, पंजाब (भारत)
मृत्यू १८ जुलै, इ.स. २०१२
मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६६-इ.स. २०१२
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट आनंद
पत्नी डिंपल कापडिया
अपत्ये ट्विंकल खन्ना, रिंकी खन्ना

राजेश खन्ना, जन्म नाव जतीन अरोडा, (२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.

काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली.

त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.

किशोरकुमार, राजेश खन्ना व राहुल देव बर्मन हे त्रिकूट जमले होते. राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला आणि नंतर राजेश खन्‍नांचा करिष्मा कमी होऊ लागला.

राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार आणि पारितोषिके

  1. फिल्म फेअर पुरस्कार (१९७१) - उत्कृष्ट अभिनेता
  2. फिल्म फेअर पुरस्कार (१९७२) - उत्कृष्ट अभिनेता
  3. फिल्म फेअर पुरस्कार (१९७५) - उत्कृष्ट अभिनेता
  4. फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (2005)
  • राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारासाठी तब्बल १४ वेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी ३दा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.

प्रमुख चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका विशेष माहिती
२००२ क्या दिल ने कहा
२००१ प्यार ज़िन्दगी है
१९९९ आ अब लौट चलें
१९९१ रुप्ये दस करोड़
१९९० स्वर्ग
१९८९ मैं तेरा दुश्मन शंकर
१९८९ पाप का अंत
१९८८ विजय
१९८७ नज़राना
१९८७ आवाम
१९८७ आवारा बाप
१९८७ गोरा
१९८६ अमृत
१९८६ अनोखा रिश्ता
१९८६ अंगारें
१९८६ नसीहत
१९८६ शत्रु इन्स्पेक्टर अशोक शर्मा
१९८५ निशान
१९८५ आखिर क्यों? आलोक नाथ
१९८५ ज़माना
१९८५ अलग अलग
१९८५ हम दोनों
१९८५ बाबू
१९८५ बेवफ़ाई अशोक नाथ
१९८५ दुर्गा
१९८५ मास्टर जी
१९८५ नया बकरा
१९८५ ऊँचे लोग
१९८४ आशा ज्योति दीपक चन्दर
१९८४ आवाज़
१९८४ धर्म और कानून
१९८४ मकसद
१९८४ आज का एम एल ए राम अवतार
१९८४ नया कदम रामू
१९८३ अवतार अवतार
१९८३ अगर तुम ना होते अशोक मेहरा
१९८३ सौतन
१९८२ नादान आनंद
१९८२ राजपूत
१९८२ सुराग पाहुणा कलाकार
१९८२ धर्म काँटा
१९८२ जानवर राजू
१९८२ अशान्ति
१९८१ धनवान
१९८१ दर्द
१९८१ कुदरत
१९८० बंदिश
१९८० फ़िर वही रात डॉ. विजय
१९८० आँचल
१९८० थोड़ी सी बेवफाई अरुण कुमार चौधरी
१९७९ प्रेम बंधन किशन/मोहन खन्ना
१९७९ अमर दीप राजा/सोनू
1१९७९ मुकाबला कव्वाली गायक
१९७९ जनता हवलदार
१९७८ भोला भाला
१९७८ नौकरी रंजीत गुप्ता 'रोनू'
१९७७ अनुरोध अरुण चौधरी/संजय कुमार
१९७७ कर्म अरविंद कुमार
१९७७ छलिया बाबू
१९७७ आशिक हूँ बहारों का अशोक शर्मा
१९७७ पलकों की छाँव में
१९७७ त्याग
१९७६ महबूबा
१९७६ महा चोर
१९७५ प्रेम कहानी
१९७४ आप की कसम
१९७४ रोटी मंगल सिंह
१९७४ हमशक्ल
१९७४ प्रेम नगर
१९७४ अज़नबी रोहित कुमार सक्सेना
१९७३ अविष्कार अमर
१९७३ नमक हराम
१९७३ दाग
१९७२ अनुराग गंगाराम
१९७२ मेरे जीवन साथी प्रकाश
१९७२ अपना देश आकाश चंद्र
१९७२ बावर्ची
१९७२ शहज़ादा राजेश
१९७२ मालिक राजू
१९७२ जोरू का गुलाम राजेश
१९७२ दिल दौलत दुनिया विजय
१९७१ अमर प्रेम आनंद बाबू
१९७१ हाथी मेरे साथी राज कुमार
१९७१ अंदाज़ राज
१९७१ दुश्मन
१९७० सच्चा झूठा भोला/रंजित कुमार
१९७० आनन्द
१९७० आन मिलो सजना अजित
१९७० कटी पतंग कमल सिन्हा
१९७० सफ़र अविनाश
१९६९ बंधन
१९६९ दो रास्ते
१९६९ आराधना
१९६७ बहारों के सपने

चरित्र

बाह्य दुवे