"इंद्रा नूयी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:IndraNooyiDavos2010ver2.jpg|250px|right|इंद्रा नूयी]]
[[चित्र:IndraNooyiDavos2010ver2.jpg|250px|right|इंद्रा नूयी]]
इंद्रा कृष्णमूर्ती नूयी (Tamil: இந்திரா கிருஷ்ணமூர்த்தி நூயி) (जन्म २८ ऑक्टोबर १९५५)
इंद्रा कृष्णमूर्ती नूयी (Tamil: இந்திரா கிருஷ்ணமூர்த்தி நூயி) (जन्म : चेन्‍नई, २८ ऑक्टोबर, इ.स. १९५५) ह्या [[पेप्सीको]]' कंपनीच्या २ [[मे]] २००६ पासून चेअरमन व [[मुख्य कार्यकारी अधिकारी]] आहेत. त्यांचे नागरिकत्व अमेरिकन असून, जन्माने त्या भारतीय आहेत.

[[पेप्सिको]]' कंपनीच्या २ [[मे]] २००७ पासुन चेअरमन व [[मुख्य कार्यकारी अधिकारी]] आहेत. त्यांचे नागरिकत्व अमेरिकन असून, जन्माने त्या भारतीय आहेत
==इंद्रा नूयी यांचे शिक्षण==
* बी.एस्‌‍सी.. (मद्रास ख्रिश्‍चन कॉलेज)
* एमबीए (आयआयएम कलकत्ता)
* एम.ए. (येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट)

==कारकीर्द==
फोर्ब्स मासिकाच्या ’जगातील १०० शक्तिशाली महिलां‘च्या यादीत इंद्रा नूयी यांना तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. २००६ मध्ये त्या पेप्सीकोच्या सीईओपदी नियुक्ती झाल्या. इंद्रा नूयी या ’फॉर्च्युन ५००‘ कंपन्यांच्या एकूण ११ "सीईओ‘पैकी एक आहेत. .

{{विस्तार}}
{{विस्तार}}

१८:४०, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

इंद्रा नूयी
इंद्रा नूयी

इंद्रा कृष्णमूर्ती नूयी (Tamil: இந்திரா கிருஷ்ணமூர்த்தி நூயி) (जन्म : चेन्‍नई, २८ ऑक्टोबर, इ.स. १९५५) ह्या पेप्सीको' कंपनीच्या २ मे २००६ पासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचे नागरिकत्व अमेरिकन असून, जन्माने त्या भारतीय आहेत.

इंद्रा नूयी यांचे शिक्षण

  • बी.एस्‌‍सी.. (मद्रास ख्रिश्‍चन कॉलेज)
  • एमबीए (आयआयएम कलकत्ता)
  • एम.ए. (येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट)

कारकीर्द