चर्चा:इंद्रा नूयी
Appearance
लेखात भर घालत आहे.आर्या जोशी (चर्चा) आवश्यक त्या नोंंदींंसह लेख पूर्ण केला आहे.आर्या जोशी (चर्चा)
इंदिरा की इंद्रा हे समजण्यासाठी हिंदी मराठी उच्चार हे पान वाचावे. हिंदीत उच्चारण मथ्रा होते न्हणून मथुराचे स्पेलिंग Mutra होते; पण लिखाण मथुरा होते. (तसेच इंद्रा गांधी, परशराम, शनवारवाडा, वगैरे). इंदिरा नूयीचे स्पेलिंग Indra Nooyi होते, म्हणून देवनागरीत त्यांचे नाव इंद्रा लिहीत नाहीत.
हेही पहावे : [१].... ज (चर्चा) २२:०२, ६ ऑगस्ट २०१८ (IST)
- इंदिरा नूयी हे नाव बरोबर असल्याबद्दल काही आक्षेपच नाही.त्यास दुजोराच आहे. पण साधारणतः कोणी वाचक हा लेख शोधत आला तर त्यास प्रचलित नावाने सहज हा लेख सापडावयास हवा असे माझे मत आहे. इंदिरा/इंद्रा हे आपल्यासाठी ठिक आहे, पण प्रत्येक वाचक हा भाषातज्ज्ञ असेलच असे नाही. म्हणून पुनर्निर्देशन दिले आहे व त्याचे कारण 'योग्य प्रचलित नाव' असेही दिले आहे.म्हणून कृपया गैरसमज नसावा ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३४, ७ ऑगस्ट २०१८ (IST)